शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

आगरवाडी केंद्रात ९ कॉपीबहाद्दर पकडले

By admin | Updated: March 17, 2016 02:39 IST

आगरवाडी येथील लोकनायक जयप्रकाश नारायण महाविद्यालयात बुधवारी १० वीच्या विज्ञान विषयाच्या पेपरला कॉपी करणाऱ्या ९ विद्यार्थ्यांना भरारी पथकाने पकडले. त्यांच्याविरोधात

पालघर : आगरवाडी येथील लोकनायक जयप्रकाश नारायण महाविद्यालयात बुधवारी १० वीच्या विज्ञान विषयाच्या पेपरला कॉपी करणाऱ्या ९ विद्यार्थ्यांना भरारी पथकाने पकडले. त्यांच्याविरोधात एसएससी बोर्डाकडे अहवाल पाठविण्यात आला असून चौकशीअंती त्यांच्यावर कारवाई होणार आहे.पालघर जिल्ह्या १० वीच्या परिक्षेसाठी ८२ केंद्राअंतर्गत ५० हजार १२८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. कॉपीला आळा बसावा म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या अखत्यारीत दोन भरारी पथके नेमण्यात आली होती. सफाळे जवळील लोकनायक जयप्रकाश नारायण या शाळेमधील केंद्रात सर्रास कॉपीचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने मंगळवारी दुपारी माध्यमिक विभागाचे शिक्षणाअधिकारी राजेश कंकाळ यांच्या भरारी पथकाने या शाळेवर धाड टाकून विद्यार्थ्यांची झडती घेतली असता ९ विद्यार्थ्यांच्या जवळ कॉपी सापडल्या. कंकाळ यांनी सर्व ९ विद्यार्थ्यांचे पेपर जप्त करून उरलेल्या वेळेसाठी त्यांना नवीन पेपर लिहीण्यास दिला. यावेळी या ९ विद्यार्थ्यांचा अहवाल एसएससी बोर्डाकडे पाठविण्यात आला असून या विद्यार्थ्यांच्या एका पेपरचा निकाल रोखून धरणे, सर्व पेपरच्या निकाल रोखून धरणे किंवा वरील ९ विद्यार्थ्यांना तीन वर्षापर्यंत परिक्षा देण्यापासून रोखने या पैकी एक शिक्षा सुनावणी अंती सुनाविण्यात येईल अशी माहिती शिक्षणाधिकारी कंकाळ यांनी दिली. (प्रतिनिधी)