शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील आठ कोरड्या लघुप्रकल्पात पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST

जून महिन्याच्या सुरुवातीला ११ मोठे मध्यम प्रकल्पांमध्ये ४६ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता तर ६ प्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली होती. तर २० लघू प्रकल्पांपैकी आठ प्रकल्प कोरडेठाक पडले होते. जून महिन्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. एक जून ते आतापर्यंत १९४.४७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. परिणामी, मध्यम व लघुप्रकल्पांत पाणीसाठा होण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देअनेक गावांना दिलासा। उपयुक्त जलसाठ्यातही झाली वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील २० लघुप्रकल्पांपैकी आठ लघुप्रकल्प जून महिन्याच्या सुरुवातील कोरडेठाक पडले होते. मात्र, जून महिन्यात दमदार पाऊस झाल्याने त्या आठही लघुप्रकल्पांमध्ये जलसाठा झाला आहे. दरम्यान जून महिन्यांतील पावसामुळ मध्यम व लघुप्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठ्यातही वाढ जाली आहे.जून महिन्याच्या सुरुवातीला ११ मोठे मध्यम प्रकल्पांमध्ये ४६ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता तर ६ प्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली होती. तर २० लघू प्रकल्पांपैकी आठ प्रकल्प कोरडेठाक पडले होते. जून महिन्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. एक जून ते आतापर्यंत १९४.४७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. परिणामी, मध्यम व लघुप्रकल्पांत पाणीसाठा होण्यास सुरुवात झाली आहे.जून महिन्याच्या सुरुवातीला कोरड पडलेल्या आठ लघुप्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला आहे. तर १४ लघुप्रकल्प २६ ते ४० टक्के भरले आहेत. दरम्यान जूनच्या पावसामुळे २० लघुप्रकल्पांत ३२.७३ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर ११ मोठ्या मध्यम प्रकल्पांमध्ये ५० टक्के पाणीसाठा झाला आहे.जिल्ह्यातील मोठे मध्यम प्रकल्प असलेल्या बोर प्रकल्पात आजघडीला ४२.६९३ टक्के, निम्न वर्धा प्रकल्पात ६३.४१६ टक्के, धाम प्रकल्पात ४० टक्के, पंचधारा ३१.५४३ टक्के, मदन प्रकल्प ५० टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. जर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिला तर जिल्ह्यात २० लघुप्रकल्प आणि ११ मोठे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतील, अशी आशा आहे.दमदार पावसाने समाधानमागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसह नागरिक चातकासारखी पावसाची वाट पाहू लागले होते. पण दोन दिवसांपूर्वी ग्रामीण भागात झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांमध्ये तसेच नागरिकांमध्ये समाधान दिसून आले. अनेक शेतकºयांनी शेतात पेरणी केली होती. पाऊसच नसल्याने शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. पाऊस पडल्याने अखेर शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Damधरण