शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

दोन भावंडांनी जोपासली ४०० कडुनिंबाची झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:00 IST

मातीच्या बंधाऱ्यात जमा झालेले वेगळेच. हा बंधारा ओव्हर फ्लो झाल्यावर हे पाणी सरळ नदीत जाते. या दोन भावंडांनी वेस्ट वॉटरमधून बेस्ट कसे करायचे. याचा निर्धार मनाशी पक्का करुन वाया जाणाऱ्या पाण्याची बचत केली आहे. धनोडी गाव परिसरात आणि अहिरवाडा परिसरात मागील चार वर्षांपासून दर पावसाळ्यात ही दोन भावंड १०० वृक्षांची लागवड करतात. या संकल्पाचे हे चौथे वर्ष असून आतापर्यंत तब्बल ४०० झाडांची लागवड त्यांनी केली आहे.

ठळक मुद्देअभिनव पद्धतीने बांधला बंधारा : दहा लाख लिटर पाण्याची बचत

राजेश सोळंकी।लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : पावसाळ्यात हजारो लिटर पाणी वाया जाते. मात्र, ज्यांना त्याची जाणीव असते त्यांनाच त्याची किंमत कळते. दरवर्षी हजारो लिटर पाणी वाया जाताना पाहून आर्वी तालुक्यातील धनोडी (नांदपूर) येथील प्रवीण देशमुख आणि नीलेश देशमुख या दोन भावंडांनी अभिनव पद्धतीने स्वखर्चातून बंधारा बांधून सुमारे दहा लाख लिटर पाणी अडविले. इतकेच नव्हे तर दरवर्षी परिसरात १०० कडुनिंबाचे वृक्ष लावून त्यांनी आतापर्यंत ४०० वृक्ष जगविले. त्या दोन भावडांची जिद्द आणि चिकाटी अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे.आर्वी तालुक्यातील धनोडी गावानजीक मार्गावर शासकीय पडीक जागा आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाळयात पाणी जमा होते. हे वाया जाणारे पाणी उपायोगात कसे आणायचे. हाच ध्यास मनात धरुन प्रवीण आणि नीलेश देशमुख यांनी धनोडी-अहिरवाडा मार्गावर एक छोटा बंधारा बांधला. त्यात पाईप टाकून छोटे टाके बांधले. वाया जाणारे पाणी पाईपद्वारे टाक्यातून बंधाऱ्यात जमा होते. बंधारा भरल्यावर दुसऱ्या मातीच्या बंधाऱ्यात पाणी जाते. जवळपास दहा लाख लिटर पाणी स्वखर्चातून बांधलेल्या बंधाऱ्यात जमा होत आहे. मातीच्या बंधाऱ्यात जमा झालेले वेगळेच. हा बंधारा ओव्हर फ्लो झाल्यावर हे पाणी सरळ नदीत जाते. या दोन भावंडांनी वेस्ट वॉटरमधून बेस्ट कसे करायचे. याचा निर्धार मनाशी पक्का करुन वाया जाणाऱ्या पाण्याची बचत केली आहे. धनोडी गाव परिसरात आणि अहिरवाडा परिसरात मागील चार वर्षांपासून दर पावसाळ्यात ही दोन भावंड १०० वृक्षांची लागवड करतात. या संकल्पाचे हे चौथे वर्ष असून आतापर्यंत तब्बल ४०० झाडांची लागवड त्यांनी केली आहे. तसेच लावलेल्या झाडांचे संगोपनही न चुकता त्यांच्याकडून केल्या जात आहे. वसुंधरेच्या प्रेमाची ‘सुजलाम सुफलाम’ भावना अनेकांना प्रेरणा देऊन मोहित करणारी ठरत आहे.

टॅग्स :WaterपाणीRainपाऊस