ट्रक कलंडला...
By Admin | Updated: December 13, 2015 02:09 IST2015-12-13T02:09:38+5:302015-12-13T02:09:38+5:30
हिंगणा येथून सेलूकडे येत असलेला एमएच २६ एडी ८७६७ क्रमांकाचा ट्रक ...

ट्रक कलंडला...
ट्रक कलंडला... हिंगणा येथून सेलूकडे येत असलेला एमएच २६ एडी ८७६७ क्रमांकाचा ट्रक या मार्गावरील चक्री घाटात शुक्रवारी रात्री उलटला. हा ट्रक बाजारगाव येथून लोखंडी साहित्य घेवून नांदेड येथे जात असल्याची माहिती चालकाने दिली. सुदैवाने चालक व वाहक बचावले.