शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रक दुभाजकास धडकून जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2023 17:36 IST

Wardha News छत्तीसगडवरुन वाळू घेवून यवतमाळ जिल्ह्यात जाणाऱ्या ट्रकचे इंजिन गरम आल्याने या ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना वर्धा नागपूर मार्गालगत असलेल्या कान्हापूरजवळ मंगळवार (ता. २०) रात्री दीड वाजताच्या सुमारास घडली.

वर्धा : छत्तीसगडवरुन वाळू घेवून यवतमाळ जिल्ह्यात जाणाऱ्या ट्रकचे इंजिन गरम आल्याने या ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना वर्धा नागपूर मार्गालगत असलेल्या कान्हापूरजवळ मंगळवार (ता. २०) रात्री दीड वाजताच्या सुमारास घडली. मोबम्मद शरीफ मोहम्मद शफी वय ४६ रा. वाढोना बाजार ता. राळेगाव जिल्हा यवतमाळ वाहक सलमान खान हा अपघातात जखमी झाला असून त्याच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे.

एमएच ३२ एजे ४४५३ या क्रमांकाचा ट्रक छत्तीसगडवरुन वाळू घेवून यवतमाळ जिल्ह्यात जाण्याकरीता भरधाव वेगात येत होता. दरम्यान कान्हापूरजवळ या ट्रकचे इंजिन गरम होवून त्याने अचानक पेट घेतल्याने चालकाच्या लक्षात येताच ट्रकचालकाने ट्रक थेट रोडच्या बाजूला असलेल्या नाल्याच्या कठड्यावर चढविला. या अपघातात ट्रकचा चेंदामेंदा होवून ट्रक पलटी झाला. मात्र ट्रकने यानंतर चांगलाच पेट घेतल्याने आग नियंत्रणाबाहेर गेल्याने ट्रक जळून खाक झाला.

 घटनेच्या एका तासानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या आल्यानंतर आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र तोपर्यंत ट्रक जळून बेचिराख झाला होता. सेलू पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहे.

टॅग्स :Accidentअपघात