शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेगाव येथील संगणक चोरी प्रकरणात दोघे जेरबंद

By admin | Updated: August 18, 2014 23:38 IST

तालुक्यातील ठाणेगाव ग्रामपंचायत मधील दोन संगणकाची संशयास्पदरीत्या चोरी झाली होती. या चोरीचा शोध लावण्यात स्थानिक पोलिसांना यश आले असून गावातीलच दोघांना अटक करण्यात आली आहे.

कांरजा (घाडगे) : तालुक्यातील ठाणेगाव ग्रामपंचायत मधील दोन संगणकाची संशयास्पदरीत्या चोरी झाली होती. या चोरीचा शोध लावण्यात स्थानिक पोलिसांना यश आले असून गावातीलच दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींजवळून मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्यात मुख्य आरोपी चंदू मांदळे (२८) तर त्याला सहकार्य करणाऱ्यात पांडुरंग भिष्णूरकर याचा समावेश आहे. हे दोघे गावातीलच आहेत. ठाणेगाव येथील ग्रामपंचायतीच्या कुलूपबंद इमारतीतून संगणक चोरी झाले होते. यातील एक संगणक जुलै तर दुसरे डिसेंबर २०१३ मध्ये चोरीला गेले होते. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ग्रामपंचायत कार्यालयात चोरी करताना कुठलीही तोडफोड झाली नसल्याने चोरटे गावातीलच असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. चोरी करणारा ग्रामपंचायत व्यवहाराशी संबंधीत असल्याचा संशयही व्यक्त होत होता. या संशयाच्या आधारावर ठाणेदार विनोद चौधरी यांनी चौकशी केली असता एक संगणक चंदू मांदळेच्या घरी सापडले तर दुसरे संगणक काटोलला बाजारात विकल्याची त्याने कबुली दिली. या चोरीत त्याला त्याचा मित्र पांडूरंग भिष्णूरकर याने साथ दिली. या दोघांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून न्यायालयासमोर सादर केले आहे.(तालुका प्रतिनिधी)