शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जलतरण हौद सुविधांनी ‘अपडेट’ होणार

By admin | Updated: May 21, 2015 02:02 IST

‘जलतरण हौद असुविधांच्या गर्तेत’ या शिर्षकाखालील वृत्त ‘लोकमत’ने संडे स्पेशलमध्ये प्रकाशित केले होते.

वर्धा : ‘जलतरण हौद असुविधांच्या गर्तेत’ या शिर्षकाखालील वृत्त ‘लोकमत’ने संडे स्पेशलमध्ये प्रकाशित केले होते. या वृत्तातून जलतरण पटूंच्या समस्यांना वाचा फोडली होती. या वृत्ताची दखल खुद्द खा. रामदास तडस यांनी घेतली असून येथील सुविधा ‘अपडेट’ करण्याचा विश्वास त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.इतकेच नव्हे, तर जलतरण हौदाची संपूर्ण माहिती पालिकेला एका पत्राच्या माध्यमातून मागितली आहे. यामध्ये काय उपाययोजना करता येईल, याबाबतही पत्रातून विचारणा केली आहे. ही माहिती उपलब्ध होताच पुढील प्रक्रीयेला विनाविलंब सुरुवात करण्यात येणार असल्याचेही खा. तडस म्हणाले. जलतरण हौदाला तब्बल २० वर्षे पूर्ण होत आहे. कालामानानुसार येथील सुविधा तोकड्या पडू लागल्या आहे. वर्धेत हा एकमेव जलतरण हौद असल्यामुळे येथे पोहणे शिकण्यासाठी मोठी गर्दी असते. येणाऱ्या जलतरणपटुंना या असुविधांचा सामना करावा लागत आहे. हौदावर सकाळी व सायंकाळी महिलांची बॅच जलतरणासाठी येते.. एक बॅचमध्ये शंभरावर महिला आहे. त्यांना पाच जणांच्या स्नानाची क्षमता असलेल्या स्नानगृहाचाच आधार घ्याला लागत असून अनेकदा चक्क रांगेत उभे राहावे लागते. हीच अवस्था पुरुष स्नानगृहाची देखील आहे. जलशुद्धीकरण संयंत्र कालबाह्य झाले असून आवारभिंतीलाही तडा गेल्या आहे. प्रशिक्षकांना तोकड्या वेतनावर कर्तव्य पार पाडावे लागत आहे, या गंभीर समस्यांवर ‘लोकमत’ने प्रकाश टाकला होता.(जिल्हा प्रतिनिधी)