शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
3
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
4
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
5
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
6
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
7
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
8
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
9
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
10
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
11
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
12
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
13
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
14
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
15
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
16
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
17
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
18
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
19
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
20
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यासाठी ठिय्या

By admin | Updated: June 6, 2014 00:08 IST

शहरातील जुना वर्धा रोड येथील रस्त्याचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे व जीवन प्राधिकरण अंतर्गत टाकण्यात येणारी नळाच्या पाईपलाईनची जोडणी लगेच करावी, या मागणीकरिता प्रहाराचे

प्रहारचे आंदोलन लेखी आश्‍वासनाने मागेआर्वी : शहरातील जुना वर्धा रोड येथील रस्त्याचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे व जीवन प्राधिकरण अंतर्गत टाकण्यात येणारी नळाच्या पाईपलाईनची जोडणी लगेच करावी, या मागणीकरिता प्रहाराचे जिल्हाध्यक्ष बाळा जगताप व माजी तालुकाध्यक्ष सुधीर जाचक यांच्या नेतृत्वात भोंग्याच्या कर्कश आवाजात नगर पालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.शहरातील मध्यभागी असलेल्या जुना वर्धा रोडचे बांधकाम  मागील चार ते पाच महिन्यांपासून कासव गतीने सुरू आहे. रस्त्याचे बांधकाम टप्प्या टप्प्यात न करता संपूर्ण रस्ता हा ठेकेदाराने रस्ता खोदून ठेवल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  त्यातच भर म्हणून जीवन प्राधिकरणने रस्त्याच्या कडेला नळाची पाईप लाईन टाकण्याकरिता २ वेळा रस्ता फोडला. पण ते कामही संथगतीने सुरू असल्यने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिक संतप्त होते.  या मागण्या लवकरात लवकर निकाली काढल्या जाईल, तसेच प्राधिकरणचे कमही लवकर पूर्न होईल, या आशयाचे लेखी पत्र मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी अनिल झामरे, सुनील देशमुख, ज्ञानदेव जगताप, अंकुश गोटेफोडे, सागर सोनटक्के, महेश खोडके, पवन बडघरे, निखील रवाळे, जहकर, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.(तालुका प्रतिनिधी)