शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

सहा पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष सेवा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:24 IST

गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नांदेड व यवतमाळ या नक्षलग्रस्त विभागात कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांना विशेष सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार पोलीस महासंचालक मुंबई यांनी जाहीर केला आहे. त्यांच्या आदेशाने विशेष सेवापदक व कर्मचाºयांना पोलीस अधीक्षकांच्या हस्ते देण्यात आले.

ठळक मुद्देपोलीस महासंचालकांचे आदेश : पोलीस अधीक्षकांच्या हस्ते प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नांदेड व यवतमाळ या नक्षलग्रस्त विभागात कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांना विशेष सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार पोलीस महासंचालक मुंबई यांनी जाहीर केला आहे. त्यांच्या आदेशाने विशेष सेवापदक व कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षकांच्या हस्ते देण्यात आले.यात सध्या सावंगी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रेवचंद खुशाल सिंगणजुडे, पोलीस कल्याण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र गोरख सूर्यवंशी, कारंजा येथील पोलीस उपनिरीक्षक योगेंद्रसिंग राजेंद्रसिंग यादव, सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सौरभ चंद्रकांत घरडे, कारंजा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रामदास माणिक शेंद्रे, आर्वी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक कविता अशोक फुसे यांचा समावेश आहे.चौघांना आंतरिक सुरक्षा पदकेपोलीस महासंचालकांच्या आदेशान्वये चार कर्मचाºयांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक मंजूर झाले. त्यांनाही पोलीस अधीक्षकांच्या हस्ते याच कार्यक्रमात पदक प्रदान करण्यात आले. यात जिल्हा विशेष शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक, वसंत विश्वनाथ मोहुर्ले (सेवानिवृत्त), पुलगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार मुरलीधर पांडुरंग बुराडे (सेवानिवृत्त), समुद्रपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत गणपत चांदेवार आणि पोलीस शिपाई संदीप झिले यांचा समावेश आहे.