शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

२८ गावांतील सौरऊर्जेवरील पथदिवे निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 05:00 IST

स्मशानभुमी, बाजारवाडी, देवस्थान, जिथे वीज नाही अशा काळोखात कामाच्या ठिकाणी दिवे ग्रामपंचायत प्रशासनतर्फे लावण्यात आले. परंतु चार सहा महिन्यातच सदर सौरदिवे शोभेची वस्तू झाले. एकदा सौरदिवे लावण्याच काम झाले की त्यानंतर याच्या देखभालीसाठी कोणतीही यंत्रणा तेथे जात नाही. बॅटरीमधील अ‍ॅसिड संपले की सौरदिवे बंद पडतात. काहींचे पावसामुळे, वाऱ्यामुळे लाईट निकामी होतात. याकडे कोणीच लक्ष देत नाही.

ठळक मुद्देगिरड गावांतही दिव्याखाली अंधार : देखभालीकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : ज्या ठिकाणी विजेचा पुरवठा नाही अशा निर्जनस्थळी समाजकल्याण विभागातर्फे सौरउर्जेवरील सौरदिवे लावण्यासाठी ग्रामपंचायतला देण्यात आले. गिरड क्षेत्रातील २८ गावांमध्ये सौर दिवे लावण्यात आले ते निकामी झाले आहे. त्यामुळे या गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.स्मशानभुमी, बाजारवाडी, देवस्थान, जिथे वीज नाही अशा काळोखात कामाच्या ठिकाणी दिवे ग्रामपंचायत प्रशासनतर्फे लावण्यात आले. परंतु चार सहा महिन्यातच सदर सौरदिवे शोभेची वस्तू झाले. एकदा सौरदिवे लावण्याच काम झाले की त्यानंतर याच्या देखभालीसाठी कोणतीही यंत्रणा तेथे जात नाही. बॅटरीमधील अ‍ॅसिड संपले की सौरदिवे बंद पडतात. काहींचे पावसामुळे, वाऱ्यामुळे लाईट निकामी होतात. याकडे कोणीच लक्ष देत नाही.अनेक गावांतील ५० टक्के बॅटरी चोरट्यांनी लंपास केल्या आहे. लाखों रुपयांचा खर्च शासनातर्फे या सौरदिव्यावर खर्च केला गेला परंतु याच्या देखभालीसाठी प्रशासनाने हात झटकले आहे. त्यामुळे सौरदिवे धुळखात पडुन आहे.ग्रामसभेत वारंवार तक्रारी येऊन सुध्दा संबंधीत अधिकारी याकडे लक्ष देत नाही.सदर सौरदिवे पुर्ववत सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.माझ्या वार्डात १० च्या वर सौरदिवे आहे परंतु त्यामधील बॅटरीतील अ‍ॅसिड कमी झाल्याने आणि लाईट खराब झाल्याने ते बंद पडून आहे. वारंवार तक्रारी करून सुध्दा अधिकारी लक्ष देत नाही-हमीद पटेल, ग्रा.पं.सदस्य वार्ड क्रमांक २ गिरड

टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहण