शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आंजी परिसरात खड्ड्यांची मालिका

By admin | Updated: October 19, 2014 23:59 IST

परिसरातील रस्त्यांवर सध्या खड्ड्यांची मालिका पहावयास मिळत आहे. त्यामुळे अपघात बळावले असून नागरिकांमध्ये रोष पहावयास मिळत आहे.

आंजी (मो) : परिसरातील रस्त्यांवर सध्या खड्ड्यांची मालिका पहावयास मिळत आहे. त्यामुळे अपघात बळावले असून नागरिकांमध्ये रोष पहावयास मिळत आहे. स्थानिक वार्ड क्र. १ मधील वरदळीचा गजानन साटोणे यांच्या घरापासून ते आर्वी-वर्धा राज्य मार्गापर्यंत जाणारा प्रमुख रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. राजू चामरे यांच्या घरासमोरील वळणावर मोठा खड्डा पडला असून ये जा करताना अपघात होत आहे. गावातील नागरिकांसाठी हा रस्ता महत्त्वाचा असतो. आर्वीकडे जाणारे, गर्ल्स हायस्कूल, आदर्श विद्यालय, गुड शेफर्ड प्रायमरी स्कूल, सरस्वती विद्या मंदिरमध्ये जात असलेले विद्यार्थी आणि शेतकऱ्यांची सतत वर्दळ असते. खड्ड्याचा अंदाजच येत नसल्याने धोका वाढला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे असतानाही ते दुर्लक्ष करीत असल्याने गावकरी आणि मार्गावरील प्रवासी संताप व्यक्त करीत आहे. याच मार्गाने पुढे महाकाली देवस्थानात जाण्यासाठी नागरिकाम्ची वर्षभर गर्दी असते. तसेच सेवा येथील मारोतीच्या मंदिरातही वर्षभर भाविकांची गर्दी असल्याने या मार्गावर नेहमीच गर्दी असते. त्याचप्रमाने आंजी(मो.) येथे मोठी बाजारपेठ असल्याने परिसरातील गावांतील नागरिकाचीही येथे गर्दी असते. पर्यायाने वाहनांच्या सततच्या रहदारीने आंजी परिसरात खड्ड्यांची मालिका जीवघेणी ठरत आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी वारंवार केली जात असतानाही दुर्लक्ष केले जात आहे.(वार्ताहर)