शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ गुन्ह्यात वापरलेली कार जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 06:00 IST

लाखों रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी वाटेतच पळविल्याची तक्रार सुरेश बिहारी सतवाई रा. नागपूर यांनी कारंजा (घा.) पोलीस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच कारंजा व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. त्यानंतर एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देमहागडे साहित्याचे पार्सल पळविणे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ऑनलाईन पद्धतीने साहित्य विक्री करणाऱ्या कंपनीचे मोबाईल व एलसीडीचे पार्सल नागपूर येथून वाशीमच्या दिशेने नेल्यात येत होते; पण अद्यात चोरट्यांनी वाटेतच सदर साहित्य असलेल्या मालवाहू वाटेत अडवून त्यातील साहित्य लंपास केले. या प्रकरणातील एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचा मुद्देमालही जप्त केला आहे. तर आता स्थानिक गुन्हे शाखेच्या चमुने या गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार मध्य प्रदेशातून जप्त केली आहे.प्राप्त माहितीनुसार, लाखों रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी वाटेतच पळविल्याची तक्रार सुरेश बिहारी सतवाई रा. नागपूर यांनी कारंजा (घा.) पोलीस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच कारंजा व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. त्यानंतर एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परंतु, आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली नव्हती. खात्रीदायक माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेची एक चमू मध्यप्रदेशात रवाना झाली. या चमूने देवास जिल्ह्यातील तिदावत गाव गाठून विना क्रमांकाची कार जप्त केली आहे. विशेष म्हणजे गुन्ह्याच्या दिवशी ही कार सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाल्याचे खात्रीदायक सुत्रांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आशीष मोरखडे, गजानन लामसे, मनिष कांबळे, राजू जयसिंगपूरे, नवनाथ मुंडे यांनी केली.

टॅग्स :Policeपोलिसcarकार