शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना थेट बांधावर पोहचवली बियाणे; वर्ध्यातील कृषी विभागाचे स्तुत्य नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 12:52 IST

समुद्रपुर तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही बियाण्यांचा व खताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभागामार्फत खबरदारी घेतली जात आहे.

ठळक मुद्दे३५० मे. टन रासायनिक खत व एक हजार क्विंटल बियाणे पोहचवली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: समुद्रपुर तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही बियाण्यांचा व खताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभागामार्फत खबरदारी घेतली जात आहे. त्याकरिता समुद्रपुर तालुका कृषी अधिकारी गणेश सुर्यवंशी यांनी ३५० टन रासायनिक खत व एक हजार क्विंटल बियाणे हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून पोहचविण्याचे नियोजन केले असून त्याचा शुभारंभ उपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार घोडमारे तालुका कृषी अधिकारी गणेश सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी ११ वाजता करण्यात आला.यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार घोडमारे व तालुका कृषी अधिकारी गणेश सुर्यवंशी यांनी शेतकऱ्यांना सांगितले की कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही रासायनिक खतांची व बियाण्याची कमतरता भासणार नाही, शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्र्वास न ठेवू नये,तसेच बोगस बि टी, बियाण्याच्या नांदी लागून सर्वांची फसगत करून घेऊ नका असे आवाहन तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य रवी दांडेकर , वनाशीष कंपनीचे नितीन वंदिले, कृषी पयेर्वेक्षक प्रशांत राऊत व सहायक औदुंबर देवकाते आत्मा बीटीम राजेश चांदेवार सह शेतकरी उपस्थित होते.ज्या शेतकऱ्यांच्या बांधावर थेट बियाणे खते पोहोचली तर यांनी कृषि विभागाच्या या उपक्रमाचे अभिनंदन केले आहे.

टॅग्स :agricultureशेती