शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांचे जनधन खाते ठणठण

By admin | Updated: June 18, 2016 01:34 IST

नागरिकांच्या खात्यात १५ लाख टाकण्याचे स्वप्न दाखवून सत्ता मिळविलेल्या मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या काळात नागरिकांचे जनधन खाते ठणठण झाले आहे.

प्रफुल्ल पटेल यांचा टोला : हिंगणघाट बाजार समितीतील कार्यक्रमहिंगणघाट : नागरिकांच्या खात्यात १५ लाख टाकण्याचे स्वप्न दाखवून सत्ता मिळविलेल्या मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या काळात नागरिकांचे जनधन खाते ठणठण झाले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केवळ माजी कृषी मंत्री शरद पवारच सहानुभूतीने विचार करू शकतात. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळात शरद पवारांनी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतल्याची आठवणही माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी करून दिली. यावेळी कृषी मंत्री राधामोहन सिंग यांच्या ‘शेतकऱ्यांना हमी भाव देवून भले होणार नाही’, या वक्तव्याचा समाचार घेत मोदी सरकारजवळ शेतकऱ्यांसाठी कोणता फार्मुला आहे, हे त्यांनी सांगावे, असे म्हणत त्यांनी शासनाची चांगलीच टर उडविली. स्थानिक राष्ट्रीय महामार्गावरील बाजार समितीच्या लिलाव शेडच्या चार कोटी रुपयांच्या बांधकामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले, यावेळी ते बोलत होेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री व आ. रणजित कांबळे होते. मंचावर माजी मंत्री अनिल देशमुख, आ. शशीकांत शिंदे, बाजार समिती सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी, माजी आमदार राजू तिमांडे, पं.स. सभापती संजय तपासे व नंदा साबळे, न.पा. उपाध्यक्ष निलेश ठोंबरे, वर्धा बाजार समितीचे पांडुरंग देशमुख, इंटकचे महासचिव आबताब खान, प्रशांत घवघवे, अनिल भोंगाडे, सौरभ तिमांडे, वासुदेव गौळकार, समुद्रपूर बाजार समिती सभापती हिंमत चतुर, पांडुरंग उजवणे, मधुकर डंभारे, वामन माळवे, प्रफुल्ल बाडे, अ‍ॅड. रवींद्र मद्दलवार, राजेश मंगेकर, सुरेश सातोकर, बळीराम नासर, राजेश कोचर, विनोद वानखेडे, मधुसुदन हरणे, अशोक वांदिले आदी उपस्थित होते. यावेळी नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते आर्थिक मदत वितरित करण्यात आली.