शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा!

By admin | Updated: February 7, 2017 00:21 IST

धानपिक शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्या सोडविण्यात याव्यात यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय शेतकरी संकटमोचन समितीचे अध्यक्ष राम महाजन यांच्या नेतृत्वात सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांना निवेदन : साकोलीत सर्वपक्षीय आंदोलनसाकोली : धानपिक शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्या सोडविण्यात याव्यात यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय शेतकरी संकटमोचन समितीचे अध्यक्ष राम महाजन यांच्या नेतृत्वात सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तहसिलदार ए.डब्ल्यु. खडतकर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. मागण्यांमध्ये शेतीला २४ तास वीज पुरवठा करावा, सरकारने भारनियमन बंद करावे, शेतकऱ्यांचा शेतमाल व धानाला ३५०० रूपये प्रति क्विंटल भाव द्यावा, निवडणुकीपुर्वी दिलेले आश्वासन पाळावे, आधारभूत धान खरेदी केंद्र आॅक्टोंबर महिन्याच्या सुरवातीलाच सुरू करावे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, शेतकऱ्यांना १० हजार रूपये पेंशन योजना देण्यात यावी, स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे. आंदोलनात मधुकर लिचडे, अविनाश ब्राम्हणकर, डॉ. अजय तुमसर, नंदू समरीत, नरेश करंजेकर, श्रावण बोरकर, अंगराज समरीत, सुरेश बघेल यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)