पावसाने घर पडले...

By Admin | Updated: September 21, 2016 01:07 IST2016-09-21T01:07:23+5:302016-09-21T01:07:23+5:30

जिल्ह्यात सतत चार दिवस सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली.

Rain came home ... | पावसाने घर पडले...

पावसाने घर पडले...

पावसाने घर पडले... जिल्ह्यात सतत चार दिवस सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. यात सोमवारी आलेल्या पावसात जामणी येथील गजानन डांगे यांचे मातीचे घर कोसळले. यात डांगे यांना शासनाच्यावतीने मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Rain came home ...