शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजारांची आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 05:00 IST

सततच्या पावसामुळे, पडलेल्या धुक्यांमुळे तसेच खोडकिडीच्या रोगामुळे आणि सदोष बियाण्यांमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी लावलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. सोयाबीनला शेंगाच न लागल्याने लावलेला खर्च व्यर्थ गेला. सोयाबीन पिकाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी आतापर्यंत हेकटरी ४० हजाराहुन अधिकचा खर्च आला. मात्र, संपूळे पीक उद्धवस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात खचून गेला आहे.

ठळक मुद्देनिवेदन : किसान अधिकार अभियानचे जिल्हा कचेरीसमोर आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दीड लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली. मात्र, सततच्या पावसाने आणि नापिकीने संपूर्ण पिके नष्ट झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी ४० हजार रुपयांची मदत करावी, या मागणीसाठी किसान अधिकार अभियानने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.सततच्या पावसामुळे, पडलेल्या धुक्यांमुळे तसेच खोडकिडीच्या रोगामुळे आणि सदोष बियाण्यांमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी लावलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. सोयाबीनला शेंगाच न लागल्याने लावलेला खर्च व्यर्थ गेला. सोयाबीन पिकाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी आतापर्यंत हेकटरी ४० हजाराहुन अधिकचा खर्च आला. मात्र, संपूळे पीक उद्धवस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात खचून गेला आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे करावे, सर्व पंचनामे राज्य व केंद्र शासनाला पाठवावे, राज्य व केंद्र शासनाने संयुक्तपणे नुकसानीची भरपाई म्हणून ४० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, पुढील एका महिन्यांचा आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करावी, या मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. आंदोलनात अविनाश काकडे, सुदाम पवार, गोपाळ दुधाने, प्रफुल्ल कुकडे, विठ्ठल गुजरकर, रामु गायकवाड, गोविंदा पेटकर, नारायण कोल्हे, सुनिल चलाख, उज्ज्वल चांदेकर, किशोर हनुवंते, एकनाथ बरबडीकर, कन्हैय्या छांगानी, अ‍ॅड. कपीलवृक्ष गोडघाटे उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती