शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणबाळ योजनेची प्रकरणे प्रलंबित

By admin | Updated: June 15, 2014 23:44 IST

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर संजय गांधी निराधार समितीची सभा न घेण्यात आली नाही. यामुळे श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांची प्रकरणे प्रलंबित आहे. शिवाय २०१३ मधील प्रकरणे अद्यापही

कारंजा (घा.) : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर संजय गांधी निराधार समितीची सभा न घेण्यात आली नाही. यामुळे श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांची प्रकरणे प्रलंबित आहे. शिवाय २०१३ मधील प्रकरणे अद्यापही निकाली काढण्यात आली नसून याचा फटका मात्र लाभार्थ्यांना सहन करावा लागत आहे.जानेवारी २०१४ मध्ये संजय गांधी निराधार समितीची सभा झाली. त्यात फक्त संजय गांधी निराधार लाभार्थ्यांची प्रकरणे निकालात निघून त्यांचे मानधन सुरू झाले. श्रावणबाळ योजनेयील प्रकरणे प्रलंबित राहिली. त्याची नोंद आवक रजिस्टरवर आहे. त्यानंतर ग्रा.पं.व लोकसभा, विधान परिषदेची आचारसंहिता लागली. सभेची तारीख निश्चित करून सभा रद्द करावी लागली. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर ३० जूनच्या आत समितीची त्रैमासिक सभा अपेक्षित आहे. त्यामध्ये प्रलंबित व नव्याने सादर झालेली प्रकरणे निकालात काढणे गरजेचे आहे. बीपीएलमधील श्रावणबाळ लाभार्थी वगळता संजय गांधी निराधार व नॉन बीपीएल श्रावणबाळ लाभार्थ्यांचे एप्रिल महिन्याचे अनुदान खात्यात जमा झाल्याची माहिती आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी यावेळी अनुदान जमा करण्यास विलंब केल्याचे कळते. मे २०१४ चे अनुदान काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती संबंधित कार्यालयाकडून दिली जाते. बीपीएल श्रावणबाळ लाभार्थ्यांचे अनुदान संबंधित नायब तहसीलदारांच्या स्वाक्षरीला तांत्रिकरित्या मंजुरी न मिळाल्याने प्रलंबित असल्याचे समजते. २०१३ मध्ये तत्कालीन महिला तहसीलदाराच्या काळातील बरीचशी प्रकरणे प्रलंबित आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर या अधिकाऱ्यांकडे ही प्रकरणे हाताळली असताना त्यातील बरीच कागदपत्रे गहाळ झाल्याचे बोलले जाते. या संदर्भात समितीने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच ही प्रकरणे नव्याने तपासून उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांमार्फत निकालात काढावयाची होती, पण त्या संदर्भातील कार्यवाही अपूर्ण राहिली. याची चौकशी करण्याची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)