लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
Maharashtra Election 2019 ; विकासाची ज्योत कायम ठेवण्यासाठी बहुमत द्या - Marathi News | Maharashtra Election 2019 ; Give a majority to maintain the flame of development | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Maharashtra Election 2019 ; विकासाची ज्योत कायम ठेवण्यासाठी बहुमत द्या

भाजप-सेना महायुतीचे उमेदवार डॉ. पंकज भोयर यांच्या प्रचारार्थ सेलू तालुक्यात भाजप-सेना कार्यकर्ते कामाला लागले आहेत. सेलू शहरासह ग्रामीण भागात पदयात्रा काढण्यात येत असून नागरिकही सहभागी होत आहेत. मागील पाच वर्षांच्या कालावधीत सेलू शहर व ग्रामीण भागात ...

नगर पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांना मारहाण - Marathi News | Two Municipal Officers Beaten | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नगर पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांना मारहाण

मागील दीड वर्षांपासून प्रभागात पाणी पुरवठा होत नाही, असे म्हणून सुनील चावरे यांनी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता नीलेश नंदनवार यांच्याशी वाद केला. सुरूवातीला सुरू असलेली शाब्दिक चकमक अचानक विकोपाला गेली. दरम्यान सुनील चावरे यांनी सर्वप्रथम कार्यालयातील ...

Maharashtra Election 2019 ; देशात पाच वर्षांतच सर्वाधिक बेरोजगारी - Marathi News | Maharashtra Election 2019 ; The highest unemployment in five years in the country | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Maharashtra Election 2019 ; देशात पाच वर्षांतच सर्वाधिक बेरोजगारी

विदर्भातील उद्योग धंदेही बंद पडत असून बेरोजगाराची समस्या वाढत आहे. राज्यात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण, सरकारला त्याचे सुतक नाही, असा आरोप यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केला. आपण काँग्रेसला साथ दिल्यास लोअर वर्धा प्रकल्प मार्गी लावून प्रकल ...

वर्ध्यात पाणी पुरवठा व स्वच्छतेवरून नगरपरिषदेत हाणामारीच्या दोन घटना - Marathi News | Two incidents of fighting in Wardha for water supply and sanitation in Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात पाणी पुरवठा व स्वच्छतेवरून नगरपरिषदेत हाणामारीच्या दोन घटना

दीड वर्षांपासून प्रभागात पाणी पुरवठा होत नसल्याचे कारण पुढे करीत माजी नगराध्यक्षाचा मुलगा डॉ. सुनील चरणसिंग चावरे यांनी न.प.च्या पाणी पुरवठा विभागाचे अभियंता निलेश नंदनवार यांना तर परिसरात वेळीच घंटागाडी येत नसल्याचे कारण पुढे करीत भाजप नगरसेवक कैलास ...

धरणाच्या गेट खालून पाण्याचा विसर्ग - Marathi News | Discharge of water below the dam gate | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :धरणाच्या गेट खालून पाण्याचा विसर्ग

जिल्ह्यातील सर्वच धरणे भरुन वाहत आहेत. बोरधरण जिल्ह्यातील एक मात्र केवळ ८० टक्केच भरले आहे. जर पाण्याचा असाच विसर्ग सुरू राहिल्यास बोरधरणाची पातळी काही दिवसातच खालावण्याची शक्यता आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी मात्र बोरधरणाकडे कधी फिरकतच नाही. जेव्ह ...

महामार्गाच्या कामासाठी अवैध उत्खनन - Marathi News | Invalid excavation for highway work | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महामार्गाच्या कामासाठी अवैध उत्खनन

महामार्गाच्या कामासाठी अल्लीपूरपासून ५ कि.मी. अंतरावर धोत्रा गावाजवळ शेतकऱ्यांच्या शेतातील मुरूम व माती मोठ्या प्रमाणावर खोदून नेण्यात येत आहे. शेतकऱ्यांची कुठलीही परवानगी न घेता त्रिनेवा इन्फ्रा प्रायव्हेट लिमीटेड कंपनीने १० फुट खोल खड्डे करून खोदका ...

Maharashtra Election 2019 : थेट लढतीत प्रस्थापित उमेदवारांचा लागणार कस - Marathi News | Maharashtra Election 2019 : Establishment of candidates in direct contest | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Maharashtra Election 2019 : थेट लढतीत प्रस्थापित उमेदवारांचा लागणार कस

कॉँग्रेस उमेदवाराला राष्ट्रवादीची समर्थ साथ येथे मिळाली आहे. या मतदारसंघात गेल्यावेळी राष्ट्रवादीकडून प्रा. सुरेश देशमुख, शिवसेनेकडून रविकांत बालपांडे व भाजपचे बंडखोर वीरेंद्र रणनवरे मैदानात होते. यावेळी हे तिन्ही उमेदवार मैदानाच्या बाहेर आहेत. यांना ...

Maharashtra Election 2019 : शेतकरी अन् व्यावसायिक साथ-साथ - Marathi News | Maharashtra Election 2019 : Farmers and business side by side | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Maharashtra Election 2019 : शेतकरी अन् व्यावसायिक साथ-साथ

शेतीला व्यवसायाची किंवा नोकरीची जोड असल्याशिवाय संपन्नता येऊ शकत नाही; हेही सत्य अनेकांनी स्वीकारले आहे. म्हणून यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत चारही मतदारसंघातून शेती करणारे आणि व्यवसाय करणाºया उमेदवारांची संख्या सर्वाधिक आणि सारखीच असल्याचे दिसून ये ...

Maharashtra Election 2019 : मतदानाचा टक्का वाढण्यासाठी जागर - Marathi News | Maharashtra Election 2019 : Awareness of voter turnout | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Maharashtra Election 2019 : मतदानाचा टक्का वाढण्यासाठी जागर

जिल्हा निवडणूक अधिकारी वर्धा व रत्नीबाई विद्यालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण व्हावी तसेच वर्धा जिल्ह्याने १०० टक्के मतदानाची पातळी गाठावी या उद्देशाने जनजागृती रॅली काढण्यात आली. ...