शहरातील नगरपालिकेच्या मालकीच्या शॉपिंग सेंटरमधील काही गाळेधारकांनी पालिकेचा कर थकविला होता. कर भरण्यासंदर्भात कळविल्यानंतरही कराचा भरणा करण्यास असमर्थता दर्शविली. शेवटी कर वसुली पथकाने धडक मोहीम राबवून कर थकविणाºया मालमत्ताधारकांच्या गाळ्याला सील लाव ...
जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चार मतदारसंघांत निवडणुकीचा रणसंग्राम चांगलाच तापला आहे. चारही मतदारसंघांतून ११ लाख ४९ हजार ७५८ मतदारांच्या भरवशावर ४७ उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत. यामध्ये ५ लाख ८८ हजार ५८३ पुरुष तर ५ लाख ६१ हजार १६१ म ...
तारफैल येथे छापा घातला असता आरोपी किसना डोळे पसार झाला. यावेळी दोन गावठी मोहा दारूच्या हातभट्ट्या तोडून नाश करण्यात आल्या. उकळता मोहा सडवा रसायन, कच्चा मोहा सडवा, रसायन व गावठी मोहा दारू असा एकूण ९३ हजार ६७५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ...
लाखों रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी वाटेतच पळविल्याची तक्रार सुरेश बिहारी सतवाई रा. नागपूर यांनी कारंजा (घा.) पोलीस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच कारंजा व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. त्यानंतर एका आर ...
राष्ट्रीय महामार्ग सात वर स्थिर निगरानी पथकाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून वाहन तपासणी मोहीम राबविली जात होती. याच दरम्यान ए.पी. ०१ झेड. ००४५ क्रमांकाची बस अडवून त्यातील प्रवाशांच्या साहित्याची तपासणी सुरू असताना बसच्या मागील आसणाखाली एक पिस्तूल अ ...
वातावरणातील बदलाचा प्रत्येक प्राणीमात्रावर थोडा का होईना, परिणाम होत असल्याचे वास्तव आहे. असेच काहीसे बदल वर्धा जिल्ह्यातील कडूनिंबाच्या झाडावर आढळून आले आहेत. ...
विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या एका इसमास बुधवारी दुपारच्या सुमारास वडनेर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी एक पिस्तूल व दहा राऊंड तसेच दारूची बाटली असा मुद्देमाल जप्त केला आहे. ...