राज्य शासनाने साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ राज्यात १३ मार्च पासून लागू केला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी राज्यातील मनपा, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्र तसेच महाविद्यालये आणि व्यवसाय प्रशिक्षण केंंद्र आयुक्त यांच्या आस्थापनेवरील शैक्षणि ...
प्रेरणा प्रकल्पांतर्गत एक हजार ३५ आशा वर्कर्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील २ लाख ५० हजार कुटुंबीयांचा सर्वे करण्यात आला. त्यामध्ये दोन लाख २३ हजार ३६७ शेतकरी कुटुंबीयांचा समावेश आहे. वर्धा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत या कुटुंबप्रमुखांचा श ...
गावातील वाहणाऱ्या सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते. सांडपाण्याचे डबके साचत असेल तर ते आरोग्यास धोकादायक ठरू शकते. याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने ठोस पावले उचलून सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. ...
शासनाने रास्त भाव दुकानातून काय विक्री करावे, याबाबत ९ मार्च रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. गव्हाच्या चार जाती, तांदळाच्या ११ जाती, खाद्यतेल, पामतेल, रवा, मैदा, गूळ, शेेंंगदाणे, भाजीपाला विक्री करता येईल. कृषी विभागाची परवानगी घेऊन प्रमाणित बी-ब ...
दुबईहून आलेल्या पाच व्यक्तींना खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने त्यांच्या घरीच निरीक्षणात ठेवले होते. या पाच व्यक्तींचे कोरोना स्वॅप चाचणी निगेटिव्ह आली आहे. तरीही खबरदारी म्हणून त्यांना १४ दिवसांसाठी त्यांच्या घरीच क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांना ...
आष्टी तालुक्यामध्ये ११ गावांमध्ये या वर्षी पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. पोरगव्हाण, पंचाळा, झाडगाव, पांढुर्णा, बोरखेडी, चामला, ठेकाकोल्हा, कोल्हाकाळी, मुबारकपूर, किन्ही, मोई या गावांमध्ये पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण होण्याची शक् ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीन (बिजिंग) येथून १३ विद्यार्थी येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात आल्याची माहिती मिळताच त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. तब्बल १४ दिवस वैद्यकीय तज्ज्ञांच्या निघरानी त्यांना ठेवल्यानंतर कोरोनाची कुठल ...
शुक्रवारच्या रात्रीला झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चणा, गहू, कापूस या पिकांना जबर फटका बसला आहे. चना , गहु ही पिके पुर्णपणे झोपुन गेली आहे. गारपिटीची गार ही निंबाएवढी मोठी होती त्यामुळे घरच्या बाहेर उभ्या असलेल्या द ...
जाम येथील वॉर्ड तीनमधील निवटे कॉलनी परिसरातील रहिवासी अशोक गंगाराम कापकर यांची पत्नी कामानिमित्त हिंगणघाट येथे गेली होती. दुपारच्या सुमारास अशोक कापकर मुलांसह नाश्ता करण्यासाठी चौकात गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घराच्या समोरील दारातून प्रवेश करीत क ...
जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, या विषाणूजन्य आजाराचा नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. दिवसातून किमान तीन ते चारवेळा आणि शक्य होईल तेव्हा हात स्वच्छ धुण्यासोबतच स्वच्छता बाळगण्याच्या सूचना आहेत. घाबरू नका, पण काळजी अवश ...