जिल्ह्यात यंदा २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी, १ लाख ३९ हेक्टवर सोयाबीन, ६५ हजार हेक्टरवर तूर, १ हजार ६२५ हेक्टरवर ज्वारी, २ हजार २०० हेक्टरवर भुईमुंग, ८०० हेक्टरवर मुंग, ९०० हेक्टरवर उडिद तर १ हजार १०० हेक्टरवर मका पिकाची लागवड होण्याची शक्यता कृषी वि ...
विदर्भातील कौंडण्यपूर येथील रुख्मिनी माता यांची पालखी पंढरपूरला दाखल झाली नाही तर पांडुरंगाचे दर्शन सुद्धा अपूर्ण मानावे लागेल, असा वारकऱ्यांच्या भावना आहेत. दरवर्षी पौर्णिमेला रुख्मिनी मातेची पालखी पांडुरंगाच्या मंदिरात नेली जाते. तेथे भगवंतातर्फे आ ...
वर्ध्यातून दररोज नागपूर, अमरावती व चंद्रपूर या मार्गावर जवळपास ४ हजार नोकरदार प्रवास करतात. त्यापैकी ८० टक्के कर्मचारी हे खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे आहेत. मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा प्रकोप वाढताच सर्वत्र लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने या कर ...
हिंगणघाट तालुक्यात सीसीआयने आतापर्यंत १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० पर्यंत या एक महिन्याच्या कालावधीत हिंगणघाटला तीन केंद्रातून तर वडनेरमध्ये एका केंद्रावर तीन हजाराच्यावर शेतकऱ्यांकडून जवळपास ५५ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. याच कापसाचे जवळप ...
राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लॉक डाऊन नंतर केंद्र सरकारने २१ दिवसांकरिता संपूर्ण देश लॉक डाऊनची घोषणा केली. लॉक डाऊनच्या कालावधीत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तसेच गर्दी टाळण्यासाठी कुठलेही धार्मिक, सांस्कृतीक व सामुहिक कार्यक्रमावर बंदी घालण ...
केंद्र सरकार लाखात, कोटीत घोषणा करतात मात्र, वास्तविकता फार वेगळी राहत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडले. अशा घोषणाबाजीतून चुकीचा संदेश दिल्यात जात असल्याचे मत, शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी व्यक्त केले असून सरकारच्या हमीभावार टीकाह ...
आता लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारने शिथिलता दिल्याने विविध कंपन्या व उद्योग सुरू झाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रुजू होण्याच्या सूचना कंपनी व्यवस्थानाकडून करण्यात आल्या. मात्र, सीमाबंदी असल्याने लगतच्या जिल्ह्यांमध्ये काम करणारे खासगी कंपन्य ...
कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून माळोदे यांना निलंबित करण्यात आले. त्याबाबतचा आदेश सोमवारी जारी करण्यात आला. नोडल अधिकारी म्हणून काम करताना संबंधित क्वारंटाईन लोकांकडून कशाप्रकारे वागणूक मिळते आणि कितपत सहकार्य केले जाते, याची सर्वांना जाणीव आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५ मार्च २०२० पासून विद्युत मिटर वाचन व कागदी विद्युत देयक वितरणाची कामे बंद करण्यात आली होती. शिवाय आनलाईन पद्धतीचा वापर करून ग्राहकांनी महावितरणकडे मिटर रिडिंग पाठविण्यासह विद्युत देयक अदा करण्याचे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ ...
सोमी भिंडर असे या ढाबा चालकाचे नाव असून त्यांचा वडिलोपार्र्जित हा व्यवसाय आहे. अमरावती-नागपूर महामार्गालगत तळेगाव (श्याम.पंत.) येथे हॉटेल रायसिंग सेव्हन नावाचा ढाबा आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व हॉटेल व खानावळी बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. अशातच ...