सर्वत्र कोरोनाचे रुग्ण आढळत असताना वर्धा जिल्ह्याने सुरूवातीला ५० दिवस कोरोनाला जिल्ह्यात दाखल होऊ दिले नाही. कोविडला प्रतिसाद या गटात वर्धा जिल्हा अव्वल ठरल्याने स्कोच अवार्ड जिल्ह्याला मिळाला आहे. ...
कस्तुरबा दवाखान्यातील बाह्य रूग्न नोंदणी विभागात ३७ वर्षीय पुरूष सेवारत आहे. शुक्रवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तात्काळ कोरोना वार्डात भर्ती करण्यात आले. ...
सेवाग्राम आश्रमातील सेंद्रिय शेती आता इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारी ठरत आहे. येथील दशपर्णी अर्क उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रभावी माध्यम ठरत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. दरम्यान तीन महिन्यांच्या कालावधीत ... ...
वृत्तपत्र हे लोकांपर्यंत विविध विषयांचे ज्ञान पोहोचण्याचे कार्य मागील अनेक वर्षांपासून प्रभावीपणे करीत आहे. आपल्या आजूबाजूला घडलेली घटना असो की जगात सध्या नेमके काय सुरू आहे याबाबतची खरी माहिती वृत्तपत्रांच्या माध्यमातूनच नागरिकांना मिळते. विशेष म्हण ...
सुरूवातीला ही प्रक्रिया पोलीस प्रशासनाकडून केल्या जात होती. पण नंतर याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे निश्चित करून एक विशेष कक्ष तयार करण्याच्या सूचना शासनाने प्रत्येक जिल्ह्याला दिल्यात. त्याच सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यां ...
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या वर्ग ३ व ४ मधील कर्मचाऱ्यांची तीन दिवस बदली प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये ११ विभागातील जवळपास १०१ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, आपसी, विनंती व समानिकरण बदल्या करण्यात आल्या. आता जिल्हा परिषदेच्या एकूण २ हजार ८ ...
जिल्ह्यामधील १५ लाख ७८ हजार ६२० लोकांना मोफत आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आहे. जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण आरोग्य यंत्रणेमध्ये १ हजार ३७८ जागा मंजूर आहेत. ...
समर्पण झोपडीवजा घरात राहतो. टिनाचे छप्पर, भिंत म्हणून लावलेले पॉलिथिन, अतिशय तोकडी जागा असलेले घर, अभ्यास करायची स्वतंत्र व्यवस्था नाही, स्टडीरूम, हॉल, किचन, बेडरूम सर्वकाही एकत्रच. अशाही परिस्थितीमध्ये समर्पणने सतत अभ्यासाचा ध्यास घेत दहावीच्या परीक ...
सदोष व नादुरुस्त वीजमीटर बदलणे, वीजबिलांची दुरुस्ती, वीजमीटरची तपासणी, नावात बदल, सदोष व नादुरुस्त मीटर बदलून देणे, वीजदेयके मिळत नसल्यास ते उपलब्ध करून देणे, मीटर घराबाहेर काढणे अशा प्रकारची कामे करण्यात येणार आहेत. सोबतच वीजविषयक अन्य तक्रारी ऐकून ...