जिल्ह्यात ५७६ टीबीग्रस्त आहेत. त्यापैकी ३५२ व्यक्तींची कोविड चाचणी केल्यावर २८ व्यक्तीचा कोविड चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आला होता. या २८ कोविड बाधितांपैकी २७ कोविड बाधितांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर एका टीबीग्रस्त कोविड बाधिताचा मृत्यू झाल्याचे सां ...
जामनी येथील शेतकरी सुरेश कामडी यांनी खरीप हंगामाच्या सुरुवातीला तीन एकर शेतात सोयाबीन पिकाची लागवड केली. सुरुवातीला झालेला पाऊस आणि पिकाची योग्य पद्धतीने निगा राखल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पिकाची परिस्थिती पाह ...
सन २०१८ मध्ये एकूण ९६८ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नाेंद घेण्यात आली होती. त्यावर्षी मे महिन्यात तब्बल ११७ मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. तर यंदाच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत एकूण ६८३ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. यंदा सप्टेंबर ...
कोरोनायनात शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना कोविड चाचणी क्रमप्राप्त करण्यात आली असली तरी ॲन्टीजेन किंवा आरटीपीसीआर टेस्टचा पर्यायही शासनाकडून देण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये तसेच वेळीच शाळा सुरू व्हाव्या या हेतून केंद्रस्थानी ठे ...
Gondia News गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव शहरांतील तहसिल कार्यालयच्या मागील भागात राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या नहरात पांढरा रंगाचा दुधासारखा पाणी निघत आहे. ...
प्राप्त माहितीनुसार, १ ते १८ नोव्हेंबर या काळात सर्वाधिक कोविड टेस्ट ४ नोव्हेंबरला करण्यात आल्या. या दिवशी तब्बल १ हजार २८४ व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने घेवून त्याचे विश्लेशन करण्यात आले. तर सर्वात कमी टेस्ट १५ नोव्हेंबरला करण्यात आल्या. या दिवळ ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणि देशात लॅाकडाऊन जाहीर करण्यात आला. तर याच काळात अनेकांचा रोजगारही हिरावल्या गेला. अशातच सुरूवातीला महावितरणे नागरिकांना मागील तीन महिन्यातील वीज वापर पाहून देयक दिले. त्यानंतर लॅाकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर मिटर ...
आर्वीतील तळेगाव मार्गावर रस्त्याच्या कडेला सात कुठुंब पाल ठाकून राहत आहे. त्यांच्या परिवारात ४० सदस्य असून पोट भरण्याकरिता गावोगावी जाऊन ते आयुर्वेदिक अैाषधी विकण्याचे काम करतात. त्यांच्या परिवारात जवळपास ११ लहान मुलं असून या कोरोनायनात साऱ्यांचेच ...
जिल्ह्यात ९ ते १२ पर्यंतच्या एकूण ३५८ शाळा असून २ हजार २०० शिक्षक तर १ हजार १०० शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहे. शिक्षकांच्या कोविड चाचणीकरिता तालुका स्तरावर ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबरपासून कोविड चाचण ...
ट्रकचालक व त्याच्या साथीदारांनी संगणमत करून तब्बल ४० लाखांच्या सुख्यामेव्याचा अपहार केल्याचे पुढे आले आहे. ट्रक चालक जमीर अहेमद जमील अहेमद रा. नागपूर हा क्लिनर मोहम्मद जुबेर फजलानी मोहम्मद आरिफ फजलानी याला सोबत घेवून सुखामेवा भरलेला ट्रक घेवून जात हो ...