शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

‘लास्ट होम’करिता ओम पुरी बापू कुटीत

By admin | Updated: September 29, 2014 00:49 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जीवन व येथील वास्तव्यावर ‘लास्ट होम’ हा माहिती पट निर्माण करण्यात येत आहे. या माहिती पटाच्या चित्रीकरणाला शनिवारी आश्रमात सुरुवात झाली.

सेवाग्राम : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जीवन व येथील वास्तव्यावर ‘लास्ट होम’ हा माहिती पट निर्माण करण्यात येत आहे. या माहिती पटाच्या चित्रीकरणाला शनिवारी आश्रमात सुरुवात झाली. या माहितीपटाकरिता सिने अभिनेता ओम पुरी आश्रमात दाखल झाले. याची माहिती गावातील नागरिकांना मिळताच ओम पुरी यांना पाहण्याकरिता गर्दी झाली होती. वर्धेच्या महात्मा गांधी हिंदी विश्व विद्यापीठांतर्गत कला व नाट्य विभागाद्वारे हा माहिती पट तयार करण्यात येत आहे. विभागप्रमुख प्रा. सुरेश शर्मा यांच्या या माहितीपटाचे निर्देशक म्हणून तथागत प्रकाश व नवागत प्रकाश काम पहात आहे. बापुंचे प्रथम निवासस्थान, आदी निवास, बापू कुटी, आखरी निवास, रसोडा व प्रार्थना भूमी इत्यादीची माहिती या चित्रपटातून देण्यात येत आहे. बापुंचे १९३६ ते ४६ असे दहा वर्ष कायम वास्तव्य येथे होते. १९४८ पर्यंत सत्याग्रह व आंदोलनामुळे फार कमी काळ ते सेवाग्राम आश्रमात आले. हिंदी विद्यापीठात २९, ३० सप्टेंबर व १ आॅक्टोबरला चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात अभिनेता ओम पुरी यांना ‘सत्यजित रे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रदीपदास हिराभाई, अशोक गिरी, नामदेव ढोले, सागर कोल्हे, प्रभाकर आत्राम, रामसिंग बघेल, शोभा जाधव, संगीता चव्हाण, प्रभा शहाणे, अश्विनी बघेल, माया ताकसांडे आणि नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)