शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बाजार बंद

By admin | Updated: September 25, 2016 02:04 IST

उरी येथील सैनिक छावणीवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी देवळी येथे बाजारपेठ बंद ठेवत सर्वपक्षीय मोर्चा काढून घटनेचा निषेध करण्याता आला.

सर्वपक्षीय मोर्चा : नवाज शरीफ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनदेवळी : उरी येथील सैनिक छावणीवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी देवळी येथे बाजारपेठ बंद ठेवत सर्वपक्षीय मोर्चा काढून घटनेचा निषेध करण्याता आला. मोर्चेकरांनी तहसीलदार तेजस्विनी जाधव यांना निवेदन देवून समाजमनाच्या भडक भावना विषद करण्यात आल्या. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून रोष व्यक्त करण्यात आला. संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून एकीचे प्रदर्शन करण्यात आले. याप्रसंगी शहिदांच्या तैलचित्रासह शहराचे मुख्य रस्त्याने मोर्चा काढून पाकिस्तानच्या विरोधात नारे देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. याप्रसंगी वेगवेगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यासोबतच भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, विश्वहिंदू परिषदेचे शहरअध्यक्ष मोहन जोशी, शिवसेनेचे तालुका प्रमुख महेश जोशी, न.प. उपाध्यक्ष विजय गोमासे, नगरसेवक कृष्णा शेंडे, कामडी, गोल्डी बग्गा, राजू दुबे, हरीश ओझा, माजी सैनिक संतोष तराळे व आनंदराव पोटदुखे, माजी नगरसेवक श्याम महाजन, ग्राहकमंचचे प्रवीण फटिंग, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक पवार, राजेंद्र सावळकर, लालु टावरी, प्रकाश चांभारे, टिनू तंवर, गुड्डु शेख, दिनेश क्षीरसागर, गिरीराज बासू, उमेश तेलरांधे, मुरलीधर तपासे, गजानन धपके, श्याम नासरे, शरद सातपुते तसेच जयहिंद व्यायाम शाळेचे पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)