शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

लोंबकळत्या वीजतारा शेती साहित्यासाठी घातक

By admin | Updated: June 11, 2016 02:32 IST

परिसरतील बऱ्याच गावात मुख्य मार्गावर तसेच शेतशिवारातून जाणाऱ्या प्रवाहित वीजतारा लोंबकळलेल्या असल्याने

आगीची शक्यता : महावितरण कंपनीचे दुरुस्तीकडे दुर्लक्षवर्धा : परिसरतील बऱ्याच गावात मुख्य मार्गावर तसेच शेतशिवारातून जाणाऱ्या प्रवाहित वीजतारा लोंबकळलेल्या असल्याने मानवासोबतच जनावरांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या वीजतारांमुळे शेतीसाहित्याच्या सुरक्षेचाही प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. अनेक दिवसांपासून तारांना व्यवस्थित तंगावे नसल्याने देखभाली अभावी तारांची दुरवस्था झालेली आहे. दुर्घटना टाळण्याच्या अनुषंगाने महावितरण कंपनीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. परिसरातील अनेक गावात वीजतारा झाडांमधून गेलेल्या आहेत. सोसाट्याचा वारा सुटला की या तारांमध्ये घर्षण होऊन जमिनीवर ठिणग्या पडतात. यात अनेकवार शेतमालाचे नुकसान होण्याच्या, गोठ्याला आग लागण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. ग्रामीण भागात पऱ्हाटीचे ढीग, तुराट्या जनावरांकरिता कडबा, कुटार आदी साहित्य खुल्या जागेवरच साठविलेले असते. सोसाट्याचा वारा आल्यास प्रवाहित तारांमध्ये घर्षण होऊन ठिणगी पडली तर आग लागण्याची शक्यतस वर्तविली जात आहे. पावसाळ्याला प्रारंभ होत असल्यामुळे वाऱ्याची गती जरा अधिकच असल्याचे दिसून येते. यामुळे झाडांच्या फांद्या तारांवर आदळून तुटतात, जमिनीवरील पडतात. यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. परिणामी, गामीणांना काळोखातच रात्र काढावी लागते. झाडांच्या फांद्या तोडण्याविषयी वीज वितरण कंपनीकडे मागणी केली. निवेदने सादर दिली तरी त्याचा लाभ नसल्याचे गावकरी सांगत आहेत. विजांच्या तारांतून गेलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.(शहर प्रतिनिधी)