शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाशी निपटण्यासाठी ‘खाकी’ सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 06:00 IST

वर्धा जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यात हात स्वच्छ धुण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी मास्क उपलब्ध व्हावे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सकांना पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून विनंती पत्र पाठविण्यात आले आहे. लवकरच मास्क उपलब्ध होईल असा विश्वास नेहमी दक्ष राहणाऱ्या पोलीस विभागाला आहे.

ठळक मुद्देअफवांवर लगाम : विविध आदेशांची केली जातेय अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यभर कोरोना या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, वर्धा जिल्ह्यात अद्यापही कोरानाची लागण झालेला एकही रुग्ण सापडलेला नाही. असे असले तरी दक्षता म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. शहरात प्रमुख ठिकाणी नागरिकांनी गर्दी होणार नाही तसेच कोरोनाबाबत कुठलीही अफवा पसरू नये म्हणून पोलिसांनीही कंबर कसली आहे.वर्धा जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यात हात स्वच्छ धुण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी मास्क उपलब्ध व्हावे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सकांना पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून विनंती पत्र पाठविण्यात आले आहे. लवकरच मास्क उपलब्ध होईल असा विश्वास नेहमी दक्ष राहणाऱ्या पोलीस विभागाला आहे.कोरोनासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील आठवडी बाजार, धार्मिक स्थळ, पर्यटन स्थळ तसेच पानठेले आदी ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी सध्या पोलीस विभागाच्यावतीने केली जात आहे. तर कोरोनाबाबत कुणी सोशल मीडियावर अफवातर पसरवीत नाही ना, यावरही पोलिसांची करडी नजर आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस