शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदार, मुख्याधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 05:00 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने सर्वेक्षणासाठी सुरक्षा साधने द्या, अशी मागणी करण्यास गेलेल्या आशा वर्कर्सना कारंजाचे तहसीलदार, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांनी अपमानास्पद वागणूक दिली या संदर्भात संघटनेने पालकमंत्री, विभागीय आयुक्त आणि जिल्हा प्रशासनाकडे लेखी तक्रार करीत कारवाईची मागणी केली. यापुढे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्यास काम बंदचा इशारा दिला.

ठळक मुद्देआशा गटप्रवर्तक संघटनेची पालकमंत्री, आयुक्तांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने सर्वेक्षणासाठी सुरक्षा साधने द्या, अशी मागणी करण्यास गेलेल्या आशा वर्कर्सना कारंजाचे तहसीलदार, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांनी अपमानास्पद वागणूक दिली या संदर्भात संघटनेने पालकमंत्री, विभागीय आयुक्त आणि जिल्हा प्रशासनाकडे लेखी तक्रार करीत कारवाईची मागणी केली. यापुढे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्यास काम बंदचा इशारा दिला.सिटूअंतर्गत आशा गटप्रवर्तक संघटनेची बैठक सिटू कार्यालयात झाली. यावेळी विविध समस्या, विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी राज्य सचिव यशवंत झाडे, भय्या देशकर, सुनील घिमे, अर्चना घुगरे, राणी हेडाऊ, गुंफा कटारे, मीनाक्षी गायकवाड, सुषमा गुरनुले, अलका पुरी, अलका जराते, सारिका गुल्हाणे, प्रज्ञा चांदेकर, रजनी माने, भारती मसराम, सविता पुरी, जयश्री पाटील, सीमा वानखेडे, कल्पना नाखले, रोहिणी बोबडे, नम्रता देशमुख, सपना गायकवाड, अंजुम शेख, माधवी कुरील, पांडुरंग राऊत आदी उपस्थित होमते. बैठकीत किन्हाळा बोथली येथील दुर्गा लांडगे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार