शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

आदेशानंतरही माहिती अप्राप्तच

By admin | Updated: October 29, 2014 22:54 IST

कंत्राटांबाबत माहिती मिळावी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागात आरटीआय अंतर्गत अर्ज करण्यात आला़ ४० दिवसांत माहिती न दिल्याने प्रथम अपिल दाखल केले़ यात सात दिवसांत माहिती देण्याचा आदेश होता;

बांधकाम विभागाचा प्रताप : सात दिवसांत माहितीचे पत्रही उशिरानेचवर्धा : कंत्राटांबाबत माहिती मिळावी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागात आरटीआय अंतर्गत अर्ज करण्यात आला़ ४० दिवसांत माहिती न दिल्याने प्रथम अपिल दाखल केले़ यात सात दिवसांत माहिती देण्याचा आदेश होता; पण याबाबतचे पत्रच तब्बल नऊ दिवस उशीरा कार्यालयाने पोस्ट केले़ या आदेशाला २७ दिवस लोटले; पण माहिती देण्यात आली नाही़२०१३-१४ दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाला किती निधी उपलब्ध झाला, किती खर्च झाला, यातून किती कामे करण्यात आली, संबंधित कंत्राट कुणाला देण्यात आले याबाबतची माहिती मिळावी म्हणून आरटीआय कार्यकर्ते ताराचंद चौबे यांनी अर्ज दाखल केला़ ६ आॅगस्ट रोजीच्या अर्जावर ४० दिवसांत माहिती मिळाली नाही़ यामुळे त्यांनी १७ सप्टेंबर रोजी अपिल दाखल केले़ यावर २६ व ३० सप्टेंबरला कार्यकारी अभियंता यांनी सुनावणी घेतली़ यात सात दिवसांत माहिती देण्याचे आदेश दिले़ यानंतर १३ आॅक्टोबर रोजी तत्सम पत्र तयार करण्यात आले; पण ते दि़ २२ रोजी चौबे यांना पाठविण्यास्तव रजीस्टर केले़ यामुळे आदेशातील सात दिवस कधी संपणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ आदेशानंतरही माहिती मिळत नसल्याने बांधकाम विभाग माहिती अधिकार कायद्याची अवहेलना करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे़ या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)