शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त कुटुंबाला मदत

By admin | Updated: May 1, 2017 00:37 IST

अचानक लागलेल्या आगीत किशोर आडकुजी भगत यांच्या घरातील साहित्यासह धान्यसाठा जळून कोळसा झाला.

जोपासली सामाजिक बांधिलकी : दिले संसारोपयोगी साहित्य सेलू : अचानक लागलेल्या आगीत किशोर आडकुजी भगत यांच्या घरातील साहित्यासह धान्यसाठा जळून कोळसा झाला. परिणामी, त्यांचा संसार उघड्यावर आला होता. भगत कुटुंबियांना मदत व्हावी यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. आगीत घर जळाल्याने भगत कुटुंबिय तात्रपडीचा पाल उभारुन सध्या राहत आहेत. शासनाकडून त्यांना अद्याप कुठलीही मदत मिळाली नाही. अखेर सामाजिक बांधिलकी जोपासत नगर पंचायतचे अध्यक्ष डॉ. राजेश जयस्वाल यांनी स्वखर्चातून १८ टिनपत्रे, संसारपयोगी साहित्य, कपडे व अन्नधान्य सदर कुटुंबियांना दिले. अचानक लागलेल्या आगीत भगत कुटुंबाचे सुमारे आठ-दहा लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. तात्काळ शासकीय मदत मिळणे क्रमप्राप्त असताना त्यांना कुठलीही मदत अद्यापही मिळाली नाही. परिणामी, त्यांचा संसार उघड्यावर आला. भगत कुटुंबियांना मदतीची गरज असल्याची माहिती मिळताच नगर पंचायतचे अध्यक्ष डॉ. जयस्वाल यांनी पुढाकार घेत त्यांना मदत केली. यावेळी अली शहा, लक्ष्मी डोंगरे, मंगेश वानखेडे, कल्पना कारवटकर, जि.प.चे माजी सदस्य निलीमा दंढारे, अशोक दंढारे, विठ्ठल झाडे, भीमराव सांगोळकर, धर्मेद्र जवादे, डेनी महाराज आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)