शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्यासाठी आलेला दारूसाठा जप्त

By admin | Updated: September 11, 2015 02:26 IST

बुट्टीबोरीवरून कारने सेलू मार्गे जाणारा दारूसाठा पोलिसांनी पकडला. पोलीस वाहनाचा पाठलाग करीत असल्याचे लक्षात येताच वाहनाचे चाक पंक्चर झाल्याने दारू विक्रेते कार सोडून पळून गेले.

सेलू पोलिसांची कारवाई : ४ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल सेलू: बुट्टीबोरीवरून कारने सेलू मार्गे जाणारा दारूसाठा पोलिसांनी पकडला. पोलीस वाहनाचा पाठलाग करीत असल्याचे लक्षात येताच वाहनाचे चाक पंक्चर झाल्याने दारू विक्रेते कार सोडून पळून गेले. गुरुवारी केलेल्या या कारवाईत पोलिसांनी वाहनासह ४ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुरूवारी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान केळझर टोल नाका परिसरात एमएच ०२ एक्यू ३०७८ क्रमांकाची कार भरधाव जाताना दिसली. या कारमध्ये दारूसाठा असल्याचे कळताच पोलिसांनी वाहनाचा पाठलाग केला. भरधाव कार नागपूर-वर्धा महामार्गावरून कोटंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने वळली. पाठलाग सुरू असतानाच कारचे मागचे चाक पंक्चर झाले. यावेळी कारचे दार लॉक करून आरोपी पळून गेले. पाठलाग करणाऱ्या पोलिसांनी सेलू ठाण्याला माहिती दिली. ठाणेदार संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक देवेंद्र पवार, राजू वैद्य, कैलास वालदे, प्रशांत वैद्य यांनी कारची दारे तोडून ७६ हजार ८०० रुपयांचा विदेशी दारूसाठा ४ लाख रुपयांची कार असा एकूण ४ लाख ७६ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही दारू पोळ्याच्या सणाकरिता आल्याचे उघड झाले.(तालुका प्रतिनिधी)वाहनासह दारूसाठा जप्तगिरड : सिर्सी मार्गे वर्धेकडे जात असलेला अवैध दारूसाठा पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई साखरबावली शिवारात गुरूवारी दुपारी ३.२० वाजताच्या सुमारास गिरड पोलिसांनी केली.याप्रकरणी सद्दाम कुरेश शब्बीर कुरेशी (२२), शेख बशीर शेख रहमी कुरेशी (१९) दोघे रा. पुलफैल वर्धा या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. या कारवाई कार क्र. एमएच ३१ सीआर ५५२३ ने विदेशी दारू असलेल्या तीन पेट्या व देशी दारू असलेल्या ७ पेट्या असा एकूण ४ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार संतोष शेगावकर, विशाल ढेकले, पंकज चाकोने यांनी केली.(वार्ताहर)