शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

बोर व्याघ्र प्रकल्पात पाहुणा रानगवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:01 IST

वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे, क्षेत्रसहाय्यक मोरे, वनरक्षक भाकरे, चौधरी व चालक श्रीराम हे बोर व्याघ्र प्रकल्पातील मुलाई होड परिसरात गस्त घालत असताना एक नवीन वन्यप्राणी झुडपात चारा खाताना श्रीराम यांना दिसला. त्यानंतर श्रीराम यांनी याची माहिती इतरांना दिली.

ठळक मुद्देकॅमेऱ्यात कैद : सात वर्षांनी झाले दर्शन

रितेश वालदे।लोकमत न्यूज नेटवर्कबोरधरण : देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पात गस्तीदरम्यान मुलाई डोह या भागात पाहूण्या रानगवाचे दर्शन वनविभागाच्या अधिकाऱ्यांना झाले आहे. तो कॅमेºयात कैद झाला असून तब्बल सात वर्षानंतर बोर व्याघ्र प्रकल्पात रानगवा दिसल्याचे सांगण्यात येत आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे, क्षेत्रसहाय्यक मोरे, वनरक्षक भाकरे, चौधरी व चालक श्रीराम हे बोर व्याघ्र प्रकल्पातील मुलाई होड परिसरात गस्त घालत असताना एक नवीन वन्यप्राणी झुडपात चारा खाताना श्रीराम यांना दिसला. त्यानंतर श्रीराम यांनी याची माहिती इतरांना दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे यांनी वेळीच वाहन थांबविण्याचे सांगून झुडपाच्या दिशेने बारकाईने पाहणी केली असता तो रानगवा असल्याचे निदर्शनास आले. शिवाय त्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यानी कॅमेऱ्यात कैद केले. बोर व्याघ्र प्रकल्पात मागील पाच वर्षांमध्ये रानगवाचे कुणालाही दर्शन झाले नव्हते. अशातच लॉकडाऊनच्या काळात रानगवाचे दर्शन झाल्याने वनविभागाच्या कर्मचाºयांमध्ये आनंद संचारला आहे.२०१३ मध्ये घेतली होती नोंद२०१३ मध्ये एका रानगवाची नोंद बोर व्याघ्र प्रकल्पात घेण्यात आली होती. तर ७ वर्षानंतर हा योग पुन्हा आला आहे. या पाहुण्या रानगवाची नोंद बोर व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी यांनी घेतली आहे.

टॅग्स :forestजंगल