फुलांच्या शेतीतून उन्नती..

By Admin | Updated: April 2, 2016 02:42 IST2016-04-02T02:42:37+5:302016-04-02T02:42:37+5:30

पारंपरिक पिकांना फाटा देत सेवाग्राम येथील शेतकरी शशिकांत खर्डे यांनी फुलांची शेती करून विकास साधला आहे.

Growth from flowering farming .. | फुलांच्या शेतीतून उन्नती..

फुलांच्या शेतीतून उन्नती..

फुलांच्या शेतीतून उन्नती... पारंपरिक पिकांना फाटा देत सेवाग्राम येथील शेतकरी शशिकांत खर्डे यांनी फुलांची शेती करून विकास साधला आहे. झेंडूप्रमाणे दिसत असलेल्या गॅलर्डिया या फुलांचे उत्पन्न ते दरवर्षी घेतात. हारांसाठी या फुलांना मोठी मागणी आहे.

Web Title: Growth from flowering farming ..