शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांंना हेक्टरी ४० हजारांची मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : तालुक्यात बोंडअळीमुळे कापूस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतात जाऊन तात्काळ पंचनामे ...

ठळक मुद्देमहाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : तालुक्यात बोंडअळीमुळे कापूस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतात जाऊन तात्काळ पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेने मुख्यमंत्र्यांच्या नावे कृषी अधिकारी गायकवाड यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.सोयाबीन पाठोपाठ कपाशीचेही पीक हातून गेले आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. प्रारंभी बोगस बियाणे, खोडकिड, बुरशीजन्य रोगाचा प्रकोप, जास्त प्रमाणात पडलेला पाऊस आणि आता बोंडअळी यामुळे शेतकरी हताश झाला आहे.आतापर्यंत शेतीकरिता लागलेला खर्चही भरुन निघणयाची काही शक्यता नाही. आर्थिक बजेट पूर्णत: कोलमडल्याने शेतकऱ्यांपुढे चरित्रार्थ चालविण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरी विवंचनेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ हेक्टरी ४० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी अन्यथा कपाशीचे झाड घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही निवेदनातून दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर चांभारे यांच्या नेतृत्वात कृषी अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी सुधाकर वाढई, उपाध्यक्ष अमोल बोरकर, प्रल्हाद तुराळे, जिल्हासचिव सुनील भुते, गजू चिडे, रमेश घंगारे, राहुल सोरटे, उमेश नेवारे, जयंता कातरकर, मनोहर ढगे, गजानन भेंडे, मारोती बोरकर, गोपाल लोणकर, नागो भुते, मंगेश लोणकर, मंगेश सायंकार, विशाल झामरे, संजय जांगडे, मिथुन नखाते, सतीश बोरकर, सूर्यभान तळवेकर, नारायण खोंडे, किशोर भजभुजे, नरेश चिरकुटे, अमोल मुडे, मिथुन चव्हाण आदी उपस्थित होते.