शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील पट्ट्यांचे मालकी हक्क तातडीने द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 22:06 IST

शहरातील रामनगरसह अनेक भूखंडाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याने तेथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात तातडीने पावले उचलण्यात यावी. रामनगरसह शहरातील पट्टयांचे मालकी हक्काने तातडीने वाटप करण्यात यावे, असे निर्देश आमदार डॉ पंकज भोयर यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी गठीत केली समिती : पंकज भोयर यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील रामनगरसह अनेक भूखंडाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याने तेथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात तातडीने पावले उचलण्यात यावी. रामनगरसह शहरातील पट्टयांचे मालकी हक्काने तातडीने वाटप करण्यात यावे, असे निर्देश आमदार डॉ पंकज भोयर यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी समितीचे गठन केले आहे.वर्धा शहरातील रामनगर येथील लीज धारकांना मालकी हक्क, साने गुरुजी नगर, नगर परिषद कर्मचारी वसाहत येथील भूखंड नियमाकुल करणे , मुख्य बाजारपेठेतील शीट क्रमांक १६ मधील भूखंड नियमाकुल करून मालकी हक्क देणे, गजानन नगर येथील भूखंड नियमाकुल करणे, जाकीर हुसेन कॉलोनी, अशोक नगर, आनंद नगर,फुलफैल येथील रहिवासी यांना भूखंडाचे पट्टे वितरीत करणे संदर्भात जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या कक्षात गुरूवारला बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार डॉ पंकज भोयर, नगराध्यक्ष अतुल तराळे, उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे , नगर सेवक निलेश किटे, नौशाद शेख, अरविंद कोपरे, कैलास राखडे, राखी पांडे, अभिषेक त्रिवेदी, जयंत सालोडकर, उषा देवढे , तहसीलदार प्रीती डूडूलकर, नायब तहसीलदार शकुंतला पराजे, तालुका भूमी अभिलेख अधिकारी भुजाडे, ठाकरे, व्यापारी वर्गाचे प्रतिनिधी म्हणून भालचंद्र कठाळे, योगेंद्र फत्तेपुरीया, ताराचंद चौबे, मिलन गांधी आदी उपस्थित होते.आमदार डॉ पंकज भोयर यांनी हा प्रश्न गंभीर स्वरूपाचा असून तो तातडीने निकाली काढणे आवश्यक असल्याचे सांगत प्रशासकीय पातळीवर तातडीने उपाययोजना करून हा प्रश्न मार्गी लावण्याची सूचना केली. जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी त्वरित समिती गठीत करण्याचे आश्वासन दिले.त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.समिती मध्ये तहसीलदार, न प मुख्याधिकारी, उपअधीक्षक भूमिअभिलेख, दुय्यम निबंधक यांचा समावेश आहे. समितीने तातडीने याबाबत कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असे आदेश भिमनवार यांनी दिले. दरम्यान शहरातील नागरिक जमिनीचे पट्टे मिळावे यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यांची दखल आमदारांनी घेत जिल्हाधिकारी यांना लक्ष घालण्यास सांगितले.लीज,भूखंडाचे मालकी हक्क तसेच ज्या नागरिकांची भूखंड विषयक प्रकरणे प्रलंबित आहे त्यांनी आपल्याशी संपर्क करावा.डॉ पंकज भोयर, आमदार