शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाला योग्य हमीभाव द्या

By admin | Updated: October 17, 2015 02:51 IST

यंदाचे साल शेतकरी बांधावाकरिता खडतर ठरत आहे. पावसाचे आगमन लांबल्याने सोयाबीन पिकले नाही तर कपाशीला रोगाला पछाडले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना साकडे : विविध मागण्यांचे दिले निवेदनवर्धा : यंदाचे साल शेतकरी बांधावाकरिता खडतर ठरत आहे. पावसाचे आगमन लांबल्याने सोयाबीन पिकले नाही तर कपाशीला रोगाला पछाडले आहे. सततच्या नापिकीमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. याकरिता नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करुन सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावे, तसेच शेतमालाला योग्य हमीभाव देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने केली आहे. यावेळी सादर केलेल्या निवेदनातून विविध मागण्या करण्यात आल्या. या निवेदनानुसार, सोयाबीन पिकाच्या नापिकीमुळे सोयाबीनला प्रति क्विंटल ६ हजार रुपये भ्वा मिळावा तसेच कपाशीला १० हजार रुपये क्विंटल भाव देण्याची मागणी केली. कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, कापूस असा शेतमाल विक्रीकरिता आणल्यास २४ तासाच्या आत धनादेश वितरीत करावा. शेतकऱ्यांना शेतीची अवजारे, ताडपत्री शिवणकला यंत्र द्यावे, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल वाटप करा, लोकप्रतिनिधींकडे हजारो एकर जमीन एकवटली असून ही जमीन हस्तगत करीत शेतमजूराला सिलींग पाडून वाटप करावे. यावेळी शेतकरी कामगार संघर्ष परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर मधुकर निघोट व कार्यकर्ते उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)