शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशासाठी तुकड्या सज्ज

By admin | Updated: June 18, 2014 00:19 IST

दहावीचा निकाल लागताच अकरावी प्रवशाची धावपळ सुरू होते. बहुतांश प्राविण्य प्राप्त विद्यार्थी तंत्रशिक्षणाकडे वळतात तर उर्वरित विद्यार्थी विज्ञान, वाणिज्य व कला शाखेत अकरावीला प्रवेशित होतात.

वर्धा : दहावीचा निकाल लागताच अकरावी प्रवशाची धावपळ सुरू होते. बहुतांश प्राविण्य प्राप्त विद्यार्थी तंत्रशिक्षणाकडे वळतात तर उर्वरित विद्यार्थी विज्ञान, वाणिज्य व कला शाखेत अकरावीला प्रवेशित होतात. यावर्षी दहावीचे १५ हजार ३८३ नियमित व ७१० जुन्या अभ्यासक्रमातील असे १६ हजार ०९३ अकरावी आणि तंत्रशिक्षणामध्ये प्रवेश घेणार आहेत. यासाठी तंत्रशिक्षण वगळता तीनही शाखा मिळून जिल्ह्यात १५ हजार २३६ जागा उपलब्ध राहणार आहेत. जिल्ह्यात ११६ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखांमध्ये २११ तुकड्या मंजूर आहेत. जिल्ह्यातील महाविद्यालयांत विज्ञान शाखेमध्ये ६० तुकड्या मंजूर असून ५ हजार ३०९ विद्यार्थी क्षमता आहे. कला शाखेच्या ११७ तुकड्यांमध्ये ७ हजार ४२० विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील. वाणिज्य शाखेच्या १६ तुकड्या असून १ हजार ११८ विद्यार्थी क्षमता तर वाणिज्य संयुक्तच्या १८ तुकड्या असून १ हजार ३९० विद्यार्थी क्षमता आहे. १६ हजार ९३ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरिता कला, विज्ञान व वाणिज्य शाखेच्या १५ हजार २३६ जागा असून जिल्ह्यातील पॉलीटेक्निक महाविद्यालयातील जागाही शिल्लक राहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या तुलनेत मुबलक जागा असल्याने प्रवेशाकरिता धावपळ होणार नसल्याचे दिसते. उलट काही महाविद्यालयांना आपल्या तुकड्या टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश मिळवावे लागतील, असेच आकड्यांवरून दिसून येत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)