शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

वाहनासह ८ लाख ५३ हजारांचा विदेशी दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:00 IST

यवतमाळ जिल्ह्यातून वर्ध्यात दारू आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीसांनी नाकाबंदी केली असता एम.एच.३२ ए.एच.६४९५ क्रमांकाची चारचाकी भरधाव येताना दिसली. पोलिसांनी कारचालकास हात देत कार थांबविली. पोलिसांना पाहताच कारमधील मोनू नामक युवकाने तेथून पळ काढला. तर बादल शिवचरण साहू (२७) यास अटक केली. तर मोनू नामक दारूविक्रेत्याचा शोध पोलीस घेत आहे.

ठळक मुद्देएकास अटक : होळीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शोध पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यवतमाळ जिल्ह्यातून वर्ध्यात दारूसाठा आणत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी नाकाबंदी करीत वाहनासह ८ लाख ५३ हजार ६०० रुपयांचा दारूसाठा जप्त करीत एकास अटक करण्यात आली. तर एक जण फरार होण्यात यशस्वी झाला.होळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. वर्धा जिल्हा दारूबंदी जिल्हा असल्याने कोटी रुपयांच्या दारूची उलाढाल याच जिल्ह्यात होते. शहरात दारूविक्रीने कळस गाठला असून होळी सणानिमित्त वर्ध्यात दाखल होणारा दारूसाठा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने छापा घालून जप्त केला.यवतमाळ जिल्ह्यातून वर्ध्यात दारू आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीसांनी नाकाबंदी केली असता एम.एच.३२ ए.एच.६४९५ क्रमांकाची चारचाकी भरधाव येताना दिसली. पोलिसांनी कारचालकास हात देत कार थांबविली. पोलिसांना पाहताच कारमधील मोनू नामक युवकाने तेथून पळ काढला. तर बादल शिवचरण साहू (२७) यास अटक केली. तर मोनू नामक दारूविक्रेत्याचा शोध पोलीस घेत आहे.पोलिसांनी कारची पाहणी केली असता कारमध्ये विदेशी दारूसाठा आढळून आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी पीयुष जगताप, ठाणेदार धनाजी जळक यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे विवेक लोणकर, दिवाकर परिमल, पवन निलेकर, अरविंद घुगे, सचिन दीक्षित, आनंद भस्मे, अमर लाखे यांनी केली.सर्रास सुरू आहे दारूविक्रीशहरातील संत तुकाराम वॉर्ड, इतवारा, शास्त्री चौक परिसर, रामनगर, आर्वी नाका, पावडे चौक, रेल्वेस्थानक परिसर आदी ठिकाणी सर्रास दारूविक्री सुरू आहे. मात्र, अर्थकारणामुळे पोलिसांकडून कारवाई नाही. दारूविक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Policeपोलिस