शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
3
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
6
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
7
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
8
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
9
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
10
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
11
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
12
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
13
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
14
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
16
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
17
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
18
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
19
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
20
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
Daily Top 2Weekly Top 5

लसणपुरात अग्नितांडव; चार गोठे भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 05:00 IST

गोठ्यांमध्ये जनावरांसाठींचे वैरण, शेती उपयोगी साहित्य, लाकुडफाटा आदी साहित्य होते. आगीत या हे साहित्य कोळसा झाले. आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशमन विभागाला माहिती देत ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

ठळक मुद्देलाखोंचे नुकसान : आगीचे कारण अस्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्याच्या लसणपूर येथे मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीत चार गोठे जळून भस्मसात झाले. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. आग नेमकी अशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.या गोठ्यांमध्ये शेतीउपयोगी साहित्य होते. त्यालाही आगीने आपल्या कवेत घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लसणपूर येथे गावापासून काही अंतरावर असलेल्या या गोठ्यांना अचानक आग लागली. गोठ्यांमध्ये जनावरांसाठींचे वैरण, शेती उपयोगी साहित्य, लाकुडफाटा आदी साहित्य होते. आगीत या हे साहित्य कोळसा झाले. आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशमन विभागाला माहिती देत ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आले. सुमारे चार तासांच्या प्रयत्नाअंती आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आगीत स्प्रिंकलर, प्लास्टिक पाईप आणि इतर साहित्य जळाल्याने शेतकरी अजाब येलमुले, नारायण रायफुले, भारत पोले यांच्यासह एका शेतकºयाचे मोठे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच तलाठ्याने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनेची महसूल प्रशासनाने नोंद घेतली आहे. 

टॅग्स :fireआग