शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

वैष्णवीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 05:00 IST

गावातीलच शेख अलताप याने विवाहितेवर भरदिवसा चौकात चाकूने वार करीत तरुणीची हत्या केली. या घटनेचे गावासह देशात तीव्र पडसाद उमटले. या गंभीर बाबीची दखल घेत आरोपी शेख अलताप याला फाशीची शिक्षा होण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवून या खटल्यात अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अन्यथा सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या नेतृत्त्वात राज्यभर तीव्र आंदोलने करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.

ठळक मुद्देसावता परिषदेने कली मागणी : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उपमुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जालना जिल्ह्यातील मंठा येथे नवविवाहित तरुणीची क्रुररित्या हत्या करण्यात आली. मन हेलावून टाकणारी ही घटना असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सावता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाºयांमार्फत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.काही दिवसांपूर्वी मंठा येथील वैष्णवी गोरे हिचा विवाह नुकताच झाला होता. विवाह झाल्यानंतर ती माहेरी आली होती. गावातीलच शेख अलताप याने विवाहितेवर भरदिवसा चौकात चाकूने वार करीत तरुणीची हत्या केली. या घटनेचे गावासह देशात तीव्र पडसाद उमटले. या गंभीर बाबीची दखल घेत आरोपी शेख अलताप याला फाशीची शिक्षा होण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवून या खटल्यात अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अन्यथा सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या नेतृत्त्वात राज्यभर तीव्र आंदोलने करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना भास्कर वाळके, अशोक मानकर, विनय डहाके, ज्ञानेश्वर हिवसे, पुंडलिक फाटे, संजय भगत, अरुण नाचणकर, रमेश वाळके, सुनील काळे, हरिदास किचक, पुंडलीक फाटे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Murderखून