शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘माझी शाळा स्वच्छ शाळा’ उपक्रमात साहित्य वितरण

By admin | Updated: October 14, 2016 02:46 IST

माझी शाळा स्वच्छ शाळा’ उपक्रमांतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बालकांना स्वच्छतेने महत्त्व कळावे

वर्धा : ‘माझी शाळा स्वच्छ शाळा’ उपक्रमांतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बालकांना स्वच्छतेने महत्त्व कळावे यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व स्वच्छतेचा संदेश देणारे साहित्य जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने शारदा मुकबधीर विद्यालयात हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. किरण धांदे, शारदा कला व सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्ष उषा फाले, मुख्याध्यापक श्याम भेंडे, मुख्याध्यापक देवेंद्र गाठे यांची उपस्थिती होती. सदर उपक्रमाअंतर्गत बालकांना कंपास पेटी, पेन्सील बॉक्स, चित्रकला वही, नोटबुक कव्हर, स्वच्छ शाळा स्टिकर, स्वच्छता संदेश इत्यादी साहित्य देण्यात आले. बालकांनी यावेळी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. नृत्यविष्काराने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी आपल्या भावना अभिव्यक्त करताना विशेष गरज असणाऱ्या श्रवणऱ्हास बालकांचे बोलके डोळे त्यांच्या मनस्वी हालचाली हातवारे यांच्यासोबत झालेला संवाद आनंददायी ठरला, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या आयोजनात विषय साधनव्यक्ती मनीष जगताप, युवराज वंजारी, शारदा मुकबधीर विद्यालयाचे शिक्षक मंजुषा कदम, ज्योती लोखंडे, अतुल ताकसांडे, शिक्षकेत्तर कर्मचारी गोपाल कामडी, कविता बांगडे, यांनी सहकार्य केले. उपस्थित विद्यार्थ्यांनीही यावेळी कार्यक्रम सादर केले.(प्रतिनिधी)