शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाने आत्महत्या केली नसून तिची हत्याच करण्यात आली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 06:00 IST

प्राप्त माहितीनुसार, दीक्षा व विजेंद्र या दोघांचा सुमारे दोन महिन्यापूर्वी पे्रम विवाह झाला. शुक्रवारी सकाळी विजेंद्र हा नेहमी प्रमाणे खासगी उपहारगृहात कामावर गेला होता. तर दीक्षाचे सासू-सासरे हे जाम येथील आठवडी बाजारात साहित्य खरेदीसाठी गेले होते. दरम्यान घरी एकटी असलेल्या दीक्षाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या शुक्रवारपर्यंतच्या प्राथमिक तपासात पुढे आले.

ठळक मुद्देसमुद्रपूर पोलिसांनी नोंदविले बयाण । मृताच्या माहेरच्यांचा सासरच्यांवर घणाघाती आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : येथील वॉर्ड १३ मधील रहिवासी असलेल्या दीक्षा विजेंद्र वासेकर (२३) या विवाहितेने शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी समुद्रपूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. तर शनिवारी दीक्षाच्या माहेरच्यांचे बयाण पोलिसांनी नोंदविले. त्यात दीक्षाने आत्महत्या केली नसून तिची तिच्या सासरच्या मंडळीने संगणमत करून हत्या केल्याचा आरोप करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.प्राप्त माहितीनुसार, दीक्षा व विजेंद्र या दोघांचा सुमारे दोन महिन्यापूर्वी पे्रम विवाह झाला. शुक्रवारी सकाळी विजेंद्र हा नेहमी प्रमाणे खासगी उपहारगृहात कामावर गेला होता. तर दीक्षाचे सासू-सासरे हे जाम येथील आठवडी बाजारात साहित्य खरेदीसाठी गेले होते.दरम्यान घरी एकटी असलेल्या दीक्षाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या शुक्रवारपर्यंतच्या प्राथमिक तपासात पुढे आले. सदर घटना उघडकीय येताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. शिवाय सदर प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. दीक्षाने आत्महत्येसारखा कठोर निर्णय का घेतला हे अद्यापही गुलदस्त्यात असतानाच दीक्षा आत्महत्या प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे.दीक्षाने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप दिक्षाच्या नातलगांनी केला आहे. या संबंधी तक्रार देण्यासाठी दीक्षाचे माहेरकडील नातेवाईक रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहेत. दीक्षाने आत्महत्येसारखा कठोर निर्णय का घेतला याचा शोध समुद्रपूर पोलीस घेत आहेत. दीक्षाच्या माहेरच्यांनी सासरच्यांवरच आरोप केल्याने सदर प्रकरणाने सध्या नवीन वळण घेतले आहे. पोलिसांच्या तपासात पुढे काय निष्पन्न होते याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Murderखून