शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

देऊरवाडा, खडका चेकपोस्टची ख्याती सात जिल्हा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST

देऊरवाडा येथील पोलीस तपासणी नाक्यावर फौजदार तावडे आणि त्यांचे पथक कार्यरत आहे. त्यामुळे देउरवाडा आणि तळेगांव पोलिसांची अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेली चेकपोस्टची सात जिल्ह्याच्या पार ख्याती पोहचली आहे. कारण या ठिकाणी असलेले पोलीस कर्मचारी, अधिकारी बाहेर जिल्ह्यातून तसेच विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश घेत असलेल्या नागरिकांना परत पाठविण्याचे काम अहोरात्र करीत आहे.

ठळक मुद्देकडक अंमलबजावणीमुळे नागरिक सुरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी /देऊरवाडा : देऊरवाडा खडका हे वर्धा नदी काठावरचे गाव, वर्धा नदीच्या इकडे वर्धा जिल्हा तर पलिकडे रेड हॉट स्पॉट समजला जाणारा अमरावती जिल्हा.देऊरवाडा येथील पोलीस तपासणी नाक्यावर फौजदार तावडे आणि त्यांचे पथक कार्यरत आहे. त्यामुळे देउरवाडा आणि तळेगांव पोलिसांची अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेली चेकपोस्टची सात जिल्ह्याच्या पार ख्याती पोहचली आहे. कारण या ठिकाणी असलेले पोलीस कर्मचारी, अधिकारी बाहेर जिल्ह्यातून तसेच विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश घेत असलेल्या नागरिकांना परत पाठविण्याचे काम अहोरात्र करीत आहे. अनाधिकृतपणे येत कोणीही विनापरवाना आता वर्धा जिल्हयाच्या हद्दीत घुसण्याचा साधा प्रयत्न सुद्धा करताना दिसत नसल्याने देऊरवाडा, आर्वी तळेगांव परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. या चेकपोस्टवर बाहेरून आलेल्या व वर्धा जिल्ह्यात प्रवेश घेत असलेल्या नागरिकांना सरळ जेथून आले त्या ठिकाणी परत पाठविण्यात येत असल्याने नागरिकांना सुद्धा एक वळण लागत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी कोणीही छुप्या मार्गाने जिल्ह्यात येत असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली होती. पण देऊरवाडा आणि खडका चेकपोस्ट वर पोलिसांच्यावतीने अत्यंत कठोर पावले उचलली जात असल्याने देउरवाडा (आर्वी) आणि तळेगांव सभोवतालचा मोठा परिसर सुरक्षित झाला आहे. कारण कोणीही जर अनधिकृत जिल्हयात प्रवेश घेतला व नंतर तो इसम कोरोना बाधित आढळला तर इतर सोपस्कर पार पाडतांना महसूल व पोलिस प्रशासनालाच खूप त्रास होतो. कोरोना रुग्ण आढळण्याच्या आधी सर्वात मोठी खबरदारी म्हणून या चेकपोस्टवरील पोलीस अधिकारी, कर्मचारी काळजी घेत असल्याचे खरे कोरोना योद्धा ठरले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस