शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषदेच्या उदासीनतेमुळे शहरात डेंग्यूचे थैमान

By admin | Updated: September 9, 2014 00:33 IST

शहरात अस्वच्छतेने कळस गाठला असून विविध आजाराचे प्रस्थ वाढले आहे. यात शहरात डेंग्यूसदृश रोगाने दोन बालकाचा मृत्यू झाला. असे असतानाही पालिका प्रशासन जागे झाले नाही. परिणामी पुन्हा

दोघांचा मृत्यू : पाच बालकांवर उपचार सुरूपुलगाव : शहरात अस्वच्छतेने कळस गाठला असून विविध आजाराचे प्रस्थ वाढले आहे. यात शहरात डेंग्यूसदृश रोगाने दोन बालकाचा मृत्यू झाला. असे असतानाही पालिका प्रशासन जागे झाले नाही. परिणामी पुन्हा पाच बालकांना या रोगाची लागण झाली असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. या संदर्भात नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना पूर्व सूचना देऊनही निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. यामुळे नागरिकांत संताप आहे. आतापर्यंत नेहा धनाडे (८) व पलाश बन्सोड (१०) या दोन बालकाचा मृत्यू झाला. तर प्रांजल पुरूषोत्तम टेंभुर्णे (१४) हिला नागपूरला हलविण्यात आले आहे. शरन्य निलेश बोदेले हिला सावंगी (मेघे) येथील रुग्णालात दाखल करण्यात आले. खुशी जितेंद्र टेंभुर्णे, अनुष्का सचिन जनबंधु, स्वरा मनीष गोटे यांच्याववर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. स्थानिक ग्रामीण रुग्णालयातही रुग्ण संख्या वाढीवर आहे.डेंग्यूसदृश रोगाचा प्रकोप होत असताना नगरपरिषद प्रशासन या बाबत गंभीर नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर बसपाद्वारे नगरपरिषदेवर मोर्चा नेवून नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ते गैरहजर असल्याने नागरिकात संताप आहे. या प्रकरणी तातडीने उपाय योजना करण्यात आल्या नाही तर पुलगाव बंद करण्यात येईल, असा ईशारा कुंदन जांभुळकर, विनोद बोरकर, सोनू मेंढे, स्रेहल अंबादे, ईश्वर ठोंबरे, सुभाष रामटेके, सदानंद टेंभुरकर, दीपक ढोणे, विठ्ठल वाघमारे, प्रकाश टेंभुर्णे, उत्तम चव्हाण, धर्मपाल गायकवाड यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)