शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

वाढोणा येथे अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 06:00 IST

महसुली नोंदीनुसार वाढोणा मंडळामध्ये ९९ मि. मी. पावसाची नोंद आहे. पीडित शेतकरी आता शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहे. पीडित शेतकऱ्यांनी पीक आणि व शेतांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसानभरपाई देण्याची मागणी तहसीलदार, आर्वी यांना शेतकऱ्यांनी सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । नदीकाठावरील शेतीला पुराचा फटका, आर्थिक मदतीसाठी तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवाढोणा : अतिवृष्टीमुळे नाला व नदीचे पाणी तटबंध फोडून शेतात घुसल्यामुळे नदी व नाल्याच्या काठावरील शेतांचे व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.मागील अनेक दिवसांपासून परिसरात सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकरी आदीच चिंतेत असताना ४ सप्टेंबर बुधवारला झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी, नाले लगतच्या शेतकऱ्यांचे पीक पूर्णत: उद्ध्वस्त झालेले आहे. नदी, नाले यांचे पाणी तटबंध फोडून शेतात घुसल्यामुळे लगतचे शेतकरी रहेमतखॉँ, दाउदखॉँ, यादव, भांगे, रत्नकला कामडी तसेच इतर शेतकऱ्यांचे शेत अक्षरश: खरडून वाहून गेलेले आहे. त्यामुळे कापूस, तूर, सोयाबीन पीक नष्ट झालेले आहे. तसेच यादव भांगे यांचे संत्रा पिकाचेसुद्धा नुकसान झालेले आहे. महसुली नोंदीनुसार वाढोणा मंडळामध्ये ९९ मि. मी. पावसाची नोंद आहे. पीडित शेतकरी आता शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहे. पीडित शेतकऱ्यांनी पीक आणि व शेतांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसानभरपाई देण्याची मागणी तहसीलदार, आर्वी यांना शेतकऱ्यांनी सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.पुराने केले शेतकऱ्यांचे नुकसानकन्नमवारग्राम- येथील अल्पभूधारक शेतकरी किसन आनंदराव वाघधरे यांच्याकडे स्वमालकीचे शेत आहे. त्यांनी तीन एकरात कापूस लावला आहे. शेताला लागून नदी आहे. त्यात या अल्पभूधारक शेतकऱ्याचे दरवर्षीच एक एकरातील पऱ्हाटीचे पीक शेतातून पूर वाहत जात असल्यामुळे नुकसान होते. संबंधित विभागाला याबद्दल माहिती देऊनसुध्दा शेतकऱ्याला मदत दिली जात नाही. नुकसान भरपाई मिळेल काय? असा प्रश्न शेतकऱ्याने केला आहे. यापूवीर या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. पण कोणताही शासकीय लाभ शेतकऱ्याला मिळाला नाही. अल्पभूधारक शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी किसना वाघधरे यांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती