शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

जाती आधारावर ठरणार कापसाचे भाव?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 05:00 IST

शासकीय हमी दराने कापूस विक्रीसाठी नोंदणी अर्ज भरण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात अर्ज भरण्यात येत आहे. अर्ज भरून नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांला प्रथम नोंदणी या आधारावर कापूस विक्रीकरिता आणावा लागेल या अर्जामध्ये जमीन क्षेत्रफळ नाव पेरापत्रक, बँकपासबुक, आधारकार्डाचा उल्लेख करावा लागतो. मात्र, नोंदणी अर्जात पुन्हा जातीचा उल्लेख करणे अनिवार्य करण्यात आल्याचे दिसून आल्याने शेतकऱ्यांत रोष निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देनोंदणी अर्जात जातीचा उल्लेख : शेतकऱ्यांत रोषाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : यावर्षी भरण्यात येत असलेल्या नोंदणी अर्जात परत जातीचा उल्लेख आल्याने आता शेतकऱ्यांना कापसात जातीची गरज काय, तसेच जातीनुसार भावात कमी जास्त होणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.शासकीय हमी दराने कापूस विक्रीसाठी नोंदणी अर्ज भरण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात अर्ज भरण्यात येत आहे. अर्ज भरून नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांला प्रथम नोंदणी या आधारावर कापूस विक्रीकरिता आणावा लागेल या अर्जामध्ये जमीन क्षेत्रफळ नाव पेरापत्रक, बँकपासबुक, आधारकार्डाचा उल्लेख करावा लागतो. मात्र, नोंदणी अर्जात पुन्हा जातीचा उल्लेख करणे अनिवार्य करण्यात आल्याचे दिसून आल्याने शेतकऱ्यांत रोष निर्माण झाला आहे.मागीलवर्षी जात नोंदणीबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच महाराष्ट्राच्या विधीमंडळात त्याची दखल घेतली व अध्यक्षांनी जातीचा उल्लेख न करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, यावर्षी भरण्यात येणाऱ्या अर्जात पुन्हा जातीचा उल्लेख आल्याने शेतकऱ्यांना कापसात जातीची गरज काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.मला बाजार समितीच्या सभापतींनी अर्जाचा नमूना दिला. त्यानुसार नोंदणी अर्ज छापून आणण्यात आले. व ते अर्ज कृषी उत्पन्न बाजार समितीचा शिक्का मारुन शेतकऱ्यांना देण्यात आले.- दीपक नांदे, प्रभारी लेखापाल, बाजार समिती, पुलगाव.

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस