शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

कोराेना नियंत्रणासाठी लाॅकडाऊन सोबत जिल्हाबंदीही करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:00 IST

१५ फेब्रुवारी पासून रूग्णसंख्या झपाट्यांने वाढत आहे. जिल्ह्यात २७ हाॅटस्पाॅट असून त्या ठिकाणी कन्टेनन्मेट झोन तयार करून त्या क्षेत्रात नियमाची काटेकाेर अंमलबजावणी करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या. तसेच ५० पेक्षा अधिक लोकांनी गर्दी केल्यास लग्न आयोजक व मंगल कार्यालय मालक या दोघांवर दंडात्मक कारवाई करण्यासोबत मंगल कार्यालय सील करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे सुतोवाच : १५ फेब्रुवारीनंतर रूग्णसंख्या वाढल्याने प्रशासन अलर्ट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गेल्यावेळी कोरोना संसर्गाच्या काळात नागरिकांनी शिस्त व सयंमाचे पालन केले होते व कोरोना रूग्णवाढीचा दर नियंत्रणात ठेवला होता. आता परिस्थिती बदललेली असून ती नियंत्रणात न आल्यास लाॅकडाऊनसोबत जिल्हाबंदीची शक्यता पालकमंत्री सुनील केदार यांनी वर्तविली  आहे. शनिवारी त्यांनी येथे आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्हाप्रशासनाला  नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. १५ फेब्रुवारी पासून रूग्णसंख्या झपाट्यांने वाढत आहे. जिल्ह्यात २७ हाॅटस्पाॅट असून त्या ठिकाणी कन्टेनन्मेट झोन तयार करून त्या क्षेत्रात नियमाची काटेकाेर अंमलबजावणी करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या. तसेच ५० पेक्षा अधिक लोकांनी गर्दी केल्यास लग्न आयोजक व मंगल कार्यालय मालक या दोघांवर दंडात्मक कारवाई करण्यासोबत मंगल कार्यालय सील करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच जिल्ह्यात वर्धा शहर, आर्वी, हिंगणघाट, आष्टी, पुलगाव, देवळी या ठिकाणी हाॅकर्स व भाजी विक्रेते यांच्या कोविड चाचण्या करण्यात येत आहे.  दुकानदारानी यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. वर्धा शहरात गिताई नगर, स्नेहल नगर, सिंदी (मेघे), लक्ष्मी नगर, म्हसाळा, रामनगर, सावंगी (मेघे) हे ठिकाण  कोरोना हाॅटस्पाॅट आहेत अशी माहिती त्यांनी दिली. 

व्हेंटीलेटरची मागणी आताच कळवा जिल्ह्यात ९६१ ऑक्सीजन बेड आहेत.  १७९ आयसीयू बेड आहेत, ६८ व्हेंटीलेटर आहेत. पुढे आपल्याला व्हेंटीलेटरची गरज भासू शकते. त्यामुळे यासाठी आत्ताच मागणी कळवावी असे निर्देश पालकमंत्री केदार यांनी या बैठकीत दिलेत.  

लग्न सोहळे घरीच पार पाडण्याचे आवाहन सामाजिक कार्यक्रमात खास करून लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त लोकांनी गर्दी केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लग्न घरच्या-घरीच करण्यावर भर द्यावा असे आवाहन  पालकमंत्र्यांनी केले.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या