शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

आधीच ठप्प बांधकामाला कोरोनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

शहरातील सेकंड होमसाठी ग्राहक पुढे यायला लागल्याने जिल्ह्यातील रिअल इस्टेट क्षेत्रात आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, सरकारच्या बदलत्या धोरणामुळे ग्राहकांकडून बुकिंग मिळत नसल्याने अनेक गृहनिर्माण प्रकल्पांचे काम रखडले गेले. त्यानंतर नोटाबंदी आणि जागतिक मंदीच्या कचाट्यात हा व्यवसाय सापडला. दुसरीकडे बांधकामसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या साहित्यामध्ये वाढ झाल्याने साहजिकच फ्लॅटच्या दरामध्ये मोठी वाढ झाली.

ठळक मुद्देफ्लॅट, भूखंड विक्रीविना पडून : बांधकाम व्यवसाय थंडावला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाढत्या शहरीकरणामुळे जमिनींच्या वाढत्या किंमतीबरोबरच वाळू सिमेंट, स्टील, विजेची उपकरणे यांचे वाढलेले दर, कामगारांच्या मजुरीत झालेली वाढ, नोटाबंदी, जागतिक मंदी तसेच ग्राहकांनी पाठ फिरविल्याने पडून असलेल्या फ्लॅटमुळे आधीच ठप्प झालेला बांधकाम व्यवसाय हा कोरोनामुळेही मोठ्या संकटात सापडला आहे. परिणामी, सध्यातरी बांधकाम व्यवसायिकांनी या व्यवसायाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.शहरातील सेकंड होमसाठी ग्राहक पुढे यायला लागल्याने जिल्ह्यातील रिअल इस्टेट क्षेत्रात आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, सरकारच्या बदलत्या धोरणामुळे ग्राहकांकडून बुकिंग मिळत नसल्याने अनेक गृहनिर्माण प्रकल्पांचे काम रखडले गेले. त्यानंतर नोटाबंदी आणि जागतिक मंदीच्या कचाट्यात हा व्यवसाय सापडला. दुसरीकडे बांधकामसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या साहित्यामध्ये वाढ झाल्याने साहजिकच फ्लॅटच्या दरामध्ये मोठी वाढ झाली. त्यामुळे हे फ्लॅट ग्राहकांना परवडेनासे झाले. त्यांनी याकडे पाठ फिरविल्याने बांधकाम व्यवसाय ठप्प झाला आणि बांधकाम व्यावसायिकांची आर्थिकघडी विस्कटल्याने परिणामी पुढील कामेही ठप्प झाल्याने या व्यवसायात रोजंदरीवर पोट भरणाऱ्यांचीही उपासमार सुरू झाली आहे. त्यातच कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे रोजंदारीवरील काम करणाºया मजुरांना अन्यत्र काम मिळणेही दुरापास्त होऊन बसले असताना दुसरीकडे कोरोनाच्या लॉकडाऊनचा फटका बांधकाम व्यावसायिकांनाही बसल्याने त्यांच्याही आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांची आर्थिक गाडी रूळावर यायला दोन ते तीन वर्षे जातील, असा अंदाज काही बांधकाम व्यावसायिकांनी बोलू दाखविली.मंदीबरोबरच आता कोरोनाचे सावटबँकांमधील ठेवीवरील घटणारा व्याजदर आणि सोन्यातील गुंतवणुकीवर आणलेल्या निर्बंधामुळे रिअल इस्टेट गुंतवणूक हा एक चांगला आणि भरघोस रिटर्न देणारा पर्याय मानला जातो. मात्र, फ्लॅटच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने ग्राहकांनी गेल्या दोन वर्षांपासून फ्लॅट, भूखंड खरेदीकडे पाठ फिरविल्याने या व्यवसायात आलेली मंदी आणि कोरोनाचे सावट या चक्रव्युहात बांधकाम व्यवसाय सापडला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या