शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’ची करणी, कशी होईल खरीप ‘पेरणी’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:00 IST

लॉकडाऊन असल्यामुळे शेती संबंधित अनेक कामांत बाधा पोहोचत असल्यामुळे तसेच मजुरांची टंचाई भासत असल्याने शेवटच्या टप्प्यातील शेतीची कामे खोळंबली आहेत. खरिप हंगाम येऊन ठेपला असताना या हंगामात सर्वात जास्त क्षेत्रफळावर कापूस, सोयाबीन पिकाची लागवड केल्या जाते.

ठळक मुद्दे‘लॉकडाऊन’ : मालविक्री होईना अन् कर्जमाफीही मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना आजारामुळे आरोग्य व्यवस्थेवर पडलेला ताण आता इतरही क्षेत्रावर आपली संकटरूपी छाया गडद करत आहे. कोरोनामुळे व्यवसाय, औद्योगिक क्षेत्र ठप्प झाली असताना अवघ्या महिनाभरावर आलेल्या खरिप पेरणीवरही आता कोरोनाचे सावट पसरताना दिसून येत आहे.सध्या लॉकडाऊन असल्यामुळे शेती संबंधित अनेक कामांत बाधा पोहोचत असल्यामुळे तसेच मजुरांची टंचाई भासत असल्याने शेवटच्या टप्प्यातील शेतीची कामे खोळंबली आहेत. खरिप हंगाम येऊन ठेपला असताना या हंगामात सर्वात जास्त क्षेत्रफळावर कापूस, सोयाबीन पिकाची लागवड केल्या जाते. आधीच लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा कापूस घरीच पडून आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी शेतातील पिके देखील घरातच साठवून ठेवली आहे. शेतकऱ्यांची पिके घरातच पडून असताना त्याला योग्य भाव मिळत नसल्याने आगामी बी-बियाण्यांची चिंता शेतकऱ्यांना सतावत असून कोरोनाच्या करणीत शेतकऱ्यांच्या पेरणीवर विपरित परिणाम जाणवणार असल्याचे चित्र आहे.शेतकऱ्यांवर ओढवले पुन्हा संकटसध्या लॉकडाऊनमुळे खासगी व्यापारी शेतमाल घेण्यास मागेपुढे पाहत असल्यामुळे शेतमालाच्या हमी भावात अत्यंत घसरण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीमुळे लाखमोलाची पिके कवडीमोल भावाने विकावी लागत आहे. परिणामी, खर्चही निघाला नसल्याने शेतकरी पुन्हा संकटाच्या खाईत लोटला गेला आहे.शेतकऱ्यांमध्ये चिंतासंचारबंदीमुळे शेती मशागतीची अनेक कामे अडकली आहेत. ट्रॅक्टरद्वारे शेती मशागत करण्याला शेतकरी पसंती देत असल्याने डिझेलसाठी लागणाऱ्या पैशांची जुळवाजुळव करावी लागत आहे. इतरही अनेक अडचणी शेतकऱ्यांना येत असून शेतीची कामे होतील की नाही, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

टॅग्स :agricultureशेती